PF Account : पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी !!! अर्थसंकल्पातील ‘या’ नव्या नियमामुळे वाचणार जास्त पैसे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PF Account : गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये पीएफ खातेधारकांना मोठी भेट देण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातील नवीन नियमांनुसार आता पीएफ खात्यातून पैसे काढण्यावर जास्त टॅक्स भरावा लागणार नाही. कारण अर्थमंत्र्यांकडून अशा पैसे काढण्यावरील TDS कमी केला गेला आहे. आता PF खातेधारकांना 30% ऐवजी फक्त 20% … Read more