भारतीय लोकांपेक्षा जास्त कोणीही चहा पिणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गैरसमजात आहात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चहा, जगात असा कोणीच नसेल जो हा शब्द ऐकल्यानंतर स्वत:ला चहा पिण्यापासून थांबवू शकेल. चहाप्रेमी म्हणतात की, काही अडचण असल्यास किंवा एखाद्याशी आपली मैत्री आणखी बळकट करायची असेल तर पर्याय म्हणजे फक्त एक कप चहा! चहा म्हणजे तर काही लोकांसाठी हे एनर्जी ड्रिंक असते. २०० वर्षे भारतावर राज्य करणारे ब्रिटीशही चहासाठी … Read more

भाजीपाल्या नंतर आता होऊ महाग लागले तेल, तांदूळ आणि डाळी; दर किती रुपयांनी वाढले ते जाणून घ्या

नवी दिल्ली । महागड्या डाळी आणि भाजीपाल्यांनी सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजट आधीच खराब केले होते. अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या जानेवारी महिन्यात तेल, तांदूळ, चहापुडीच्या किंमतीही वाढलेल्या आहेत. ग्राहक मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवर नवीन किंमतींची लिस्ट प्रसिद्ध करुन ही माहिती शेअर केली आहे. या काळात फक्त बटाटा, टोमॅटो आणि साखरेचे भावच खाली आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून … Read more

रोज चहा पिताय ??? पहा चहा पिण्याचे ‘हे’ दुष्परिणाम

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । चहा म्हंटल किंवा नुसतं नाव जरी की काढलं तरी चहा पिण्याची तलफ होते भारतीय संस्कृतीत नव्या दिवसाची सुरुवात किंवा कोणत्याही कामाची सुरवात करताना चहा ने सुरुवात केली जाते. अगदी सर्वसामान्य माणूस सुद्धा दिवसातून कमीत कमी तीन ते चार वेळा चहा घेतो. चहा उत्पनात भारत हाअग्रेसर आहे. अनेक वेळेला चहा पिले कि … Read more

तंदुर चहा, एकदा पिऊन तर पहा..!

Tandoor Chaha तंदुर चहा

Hello Recipe| तंदुर चिकन ऐकलं होतं पण तंदुर चहा? हा काय बरं प्रकार आहे. हे समजुन घेण्यासाठी तुम्ही हा चहा एकदा पिऊनच पहा. तंदुर चहा बनवायला तसा फार अवघड नाही. आपण नेहमीचा चहा जसा बनवतो अगदी तसाच तंदुर चहा ही बनवायचा आहे. मात्र तंदुर चा फ्लेवर देण्यासाठी आपल्याला मातीचे कप आणि कोळसाचे तुकडे लागणार आहेत. … Read more

Recipe: Work Form home मध्ये शरीराला ताजेतवाने करेल तुळशी चहा,कृती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे देशातील बहुतेक लोकांना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे.वर्क फ्रॉम होममुळे बर्‍याच लोकांसाठी शारीरिक तंदुरुस्ती टिकवणे हे एक आव्हान बनलं आहे. घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे लोक दिवसातून बर्‍याच वेळा चहा घेत असतात. जास्त चहाचे सेवन करणे आपल्या आरोग्यास हानिकारकदेखील ठरू शकते. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी … Read more

धोनीच्या ‘या’ सवयीचा खुलासा सुनील गावस्कर यांनी केला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल बर्‍याच गोष्टी माहिती असतील, परंतु अलीकडेच अनुभवी सुनील गावस्करने एमएस धोनीची एक सवय उघडकीस आणली असून त्यानंतर विराट कोहलीही या सवयीचे अनुसरण करीत असल्याचं म्हंटले आहे. महेंद्रसिंग धोनीची ही सवय आहे, ज्याबद्दल क्वचितच मीडियामध्ये छापले गेले असेल किंवा ऐकले गेले असेल. आणि ही सवय एमएसचे व्यक्तिमत्त्व म्हणून … Read more

डिस्पोझेबलमध्ये चहा पिताय तर सावधान !

Untitled design

आरोग्यमंत्रा | भारतामध्ये चहा हे पेय मोठ्या प्रमाणात पिले जाते.बऱ्याच लोकांना तर चहा पिताना वेळेचेही भान राहत नाही, कोणत्याही वेळी लोक चहा पिण्यास तयार असतात. पण हा चहा पीत असताना आपण कोणत्या भांड्याचा वापर करतो हे पाहणे गरजेचे आहे. टपरीवर,अन्य समारंभात तसेच रेल्वे मध्ये डिस्पोझेबल मध्ये चहा,कॉफी तसेच सूप दिले जाते. जेणेकरून ते वापरून फेकून … Read more

तुम्ही कधी येताय? प्रेमाचा चहा प्यायला??

चहा

खाऊगल्ली | चहा हा अमृतासारखा असला तरी त्यात प्रेम नसेल तर तो व्यर्थच म्हणावा लागेल. आजूबाजूला चहा पिणारी लोकं जेव्हा म्हणू लागली की चहा म्हणून फक्त साखरेचं पाणीच मिळणार असेल तर बाहेर चहाच नको प्यायला त्यावेळी वाईट वाटलं..आणि निर्णय घेतला झकास चहा बनवून द्यायचा..चहा बनवण्याची आवड लहानपणापासूनच होती, आता फक्त ती मनापासून जोपासली. साताऱ्यातील नागरिकांची … Read more