तुम्हीही दुधाचा चहा पिताय? हे दुष्परिणाम वेळीच जाणून घ्या

Milk Tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवीन  दिवस … आणि रोज नवीन  सुरुवात पण ती चहा न घेता होता असेल तर अनेक जण कासावीस होतात. अनेकांना चहा घेतल्याशिवाय आपला दिवस सुरु झालाय असे वाटतच  नाही. जेव्हा भरपूर दूध असलेला आणि आले आणि इलायची वर्धित चहा घेतात तेव्हा कुठे त्यांना हायस वाटत आणि त्यांना आपले काम करण्यासाठी हुरूप येतो. अश्याच सवयी असलेले खूप सारे तुम्हाला लोक … Read more

शिंदेंच्या वर्षा बंगल्याचं जेवणाचं बील 2 कोटी 38 लाख रुपये ! अजित पवार संतापले; म्हणाले की,

Ajit Pawar Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विकासकामांऐवजी इतर गोष्टींवर उधळपट्टी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावरील जेवणाचे बील 2 कोटी 38 लाख रुपये आलेले आहे. मी उपमुख्यमंत्री होतो. आमचे काही सहकारीदेखील मुख्यमंत्री होते. चार महिन्यात जेवणाचं बील 2 कोटी 38 लाख रुपये आले. एवढं बील कसं काय? चहामध्ये सोन्याचं पाणी वगैरे घातलं होतं का? सरकार चहात सोन्याचा … Read more

चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; होईल मोठं नुकसान

tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चहा म्हंटल तर आपला अगदी आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. दररोजच्या सकाळची सुरुवात आपण चहानेच करतो. काही जणांना तर चहासोबत बिस्कीट, खारी आणि टोस्ट खाण्याची सवय असते. परंतु काही जण चहा सोबत असेही काही पदार्थ खातात ज्यामुळे आपले बिगडू शकते आणि आपल्या आरोग्याला नुकसान होण्याची शक्यता असते. आज आपण जाणून घेऊया असे … Read more

याला म्हणतात तलफ…; चहा पिण्यासाठी भर रस्त्यात बस थांबवून चालक टपरीवर

Delhi driver bus road drink tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र थंडी वाढली असल्यामुळे या थंडीत गरमागरम पदार्थ खाण्याची आणि चहा पिण्याची हौस अनेकांना असते. काहीजण चहा पिण्याच्या तल्लफेखातर मैलोमैल प्रवास करतात. तर काहीजण काहीही करतात. अशाच एक चहा शौकीन बस चालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बसचालकाला चहा पिण्याची तलफ झाल्यावर भर रस्त्यावर बस थांबवली आणि … Read more

गुलाबी थंडीत प्रेमी जोडप्यांसाठी चहावाल्याची अनोखी ऑफर; इथं गरमा गरम चहासोबत मिळतय बरंच काही…

Tea loving couples

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियामध्ये अनेक गोष्टी वेगाने व्हायरल होत असतात. अशाच एक चहावाला त्यांने ठेवलेल्या अनोख्या ऑफरमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. हा चहावाला व्हायरल होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याने दोन ठेवलेल्या खास ऑफर होय. प्रेमात पडलेलया प्रेमी युगुलांना 15 रुपयांत तर बेवफाना 10 रुपयांत चहा दिला जातोय. त्याच्या अनोख्या ऑफरमुळे दररोज लोक … Read more

चहाचे जास्तीचे सेवन शरीराला घातक; पहा काय आहेत दुष्परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चहा हे आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात आवडते पेय आहे. अनेक जणांना तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी चहा पिल्याशिवाय चैनच पडत नाही. अनेक जणांना तर चहाचे इतके व्यसन लागते की दिवसातून ५-६ वेळा चहा लागतोच. पण जस आपण प्रत्येक गोष्टीचा जास्त अतिरेक करतो तसे त्याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे चहा पिताना … Read more

“चहा कमी प्या”; पाकिस्तानच्या मंत्र्यांचे नागरिकांना अजब आवाहन

Pakistan Minister

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना चहा (Tea) पिणं कमी करण्याचं अजब आवाहन केले आहे. यामागचं कारण ऐकून तुम्हालासुद्धा हसू आल्याशिवाय राहणार नाही. सध्या पाकिस्तान सरकार आर्थिक डबघाईला आल्याने चहा (Tea) आयातीसाठी लागणारं शुल्क कमी होण्यास त्यामुळे मदत होईल, असे कारण या मंत्र्याने नागरिकांना दिले आहे. पाकिस्तानचे केंद्रीय नियोजनमंत्री एहसान इक्बाल यांनी देशवासियांना … Read more

साताऱ्यात आरटीओ चौकात चहाच्या टपरीवर सिलेंडर टाकीचा स्फोट

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात नवीन आरटीओ चौकात चहाच्या टपरीवर सिलेंडरच्या टाकीला गळती लागल्याने टाकीने अचानक पेट घेतला. या लागलेल्या आगीत टपरीवरील साहित्याचे नुकसान झाले आहे. सतर्क नागरिकांच्यामुळे मोठा अनर्थ घडला नाही. तसेच कोणतीही जिवितहानी झालेली नाही. या आगीत चहा टपरी चालकांचे लाखभर रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीत मोबाईल फोनसह रोख रक्कम व टपरीवरील … Read more

‘या’ देशात केळी 3300 रुपये किलो तर चहा 5200 रुपयांना विकला जात आहे, कॉफीच्या किंमती ऐकून आपल्याला धक्काच बसेल

नवी दिल्ली । आपण अशा देशाची कल्पना करू शकता. जो एकीकडे दररोज अणु-समृद्ध होण्यासाठी क्षेपणास्त्रांची चाचणी करतो मात्र दुसरीकडे तेथे उपासमार होण्यासारखी परिस्थिती आहे. उत्तर कोरियाची स्थिती काहीशी अशीच आहे. उत्तर कोरियामधील अन्नसंकट (Food crisis) इतके खोलवर गेले आहे की, तिथे खाण्या- पिण्याच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. तिथे एक किलो केळीची किंमत 3335 रुपये आहे … Read more

चहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का ? जाणून घ्या या मागचे सत्य

Tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी तुम्हला योग्य माहितीची गरज असते. पण आजकाल सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अशीच एक बातमी काही दिवसांपासून वायरल होत आहे त्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे कि चहा पिल्यावर तुम्ही कोरोना संक्रमण … Read more