Asus ROG Phone 6 Pro : 18 GB RAM चा Asus चा दमदार मोबाईल लॉंच; पहा किंमत आणि सर्वकाही

Asus ROG Phone 6 Pro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात मोबाईलचे वेड (Asus ROG Phone 6 Pro) अनेकांना आहे. सतत नवनवीन मोबाईल फोन घेणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यातच आता Asus चा ROG Phone 6 Pro मोबाईल लॉन्च झाला असून लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. १८ GB RAM आणि 6000mAh च्या दमदार बॅटरीमुळे हा मोबाईल जोरदार चर्चेत आहे. आजच्या आपल्या … Read more

Volvo XC40 Recharge : Volvoने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक SUV; पहा किंमत आणि फीचर्स

Volvo XC40 Recharge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची (Volvo XC40 Recharge) चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर Volvo Cars India ने भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार Volvo XC40 Recharge लॉन्च केली आहे. वोल्वो च्या XC40 रिचार्जची एक्स-शोरूम किंमत 55.90 लाख रुपये आहे. गाडीची बुकिंग 27 जुलै 2022 पासून … Read more

Google Pixel 6a : भारतात लॉंच झाला गुगल Pixel 6a; किंमत आणि फीचर्स बद्दल जाणून घ्या

Google Pixel 6a

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गूगल पिक्सल 6a हा मोबाइल (Google Pixel 6a) फोन भारतात लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर प्री-बुकिंगसाठीही उपलब्ध झाला असून हा मोबाईल नथिंग फोन (1), Oppo Reno 8 Pro आणि OnePlus Nord 2T ला तगडी फाईट देईल. चला आज आपण जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि यामध्ये असलेले फीचर्स याबाबत… 6.1-इंच … Read more

Maruti Suzuki Grand Vitara 2022 : मारुती सुझुकीची Grand Vitara लाँच; पहा काय आहे किंमत?

Maruti Suzuki Grand Vitara 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची (Maruti Suzuki Grand Vitara 2022) चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत.त्याच पार्श्वभूमीवर भारतातील प्रसिद्ध कार कंपनी मारुती सुझुकीने आपली ग्रँड विटारा भारतात लॉन्च केली आहे. हि SUV Kia Seltos, Hyundai Creta, MG Aster, Tata Harrier सारख्या गाड्यांना तगडी फाईट देईल . चला … Read more

Citroen C3 Launch : दमदार फीचर्ससह Citroen C3ची भारतात धमाकेदार एन्ट्री; पहा काय आहे किंमत

Citroen C3 Launch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फ्रेंच वाहन (Citroen C3 Launch) उत्पादक कंपनी Citroen ने आज आपली आपली दुसरी एसयूव्ही भारतात लॉन्च केली आहे. Citroen C3 ही कॉम्पॅक्ट SUV असली तरी कंपनी ‘हॅचबॅक विथ अ ट्विस्ट’ या घोषवाक्याने या कारचा प्रचार करत आहे. या कारचे प्री-बुकिंग कंपनीने आधीच सुरू झाले आहे. चला आज आपण या कारचे वैशिष्टये … Read more

Netflix आता फ्री पासवर्ड शेअरिंगवर घालणार बंदी !!!

Netflix

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Netflix कडून आता फ्री पासवर्ड शेअरिंग बिझनेस बंद करण्यासाठी नवीन मार्ग शोधला जात आहे. अलीकडेच कंपनीने चिली, कोस्टा रिका आणि पेरू येथील युझर्ससाठी ‘एड एक्स्ट्रा मेंबर’ पर्याय लाँच केला आहे. ज्याअंतर्गत आता यूझर्सना घराबाहेरील लोकांना पासवर्ड शेअर करून नेटफ्लिक्स अकाउंट वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील. मात्र सध्या हे फीचर भारतात सुरू करण्यात … Read more

Oppo Reno 8 Pro : दमदार फीचर्ससह लॉंच झाला Oppoचा Reno8 Pro; पहा किंमत आणि सर्वकाही

Oppo Reno 8 Pro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील युवा वर्ग मोबाईल (Oppo Reno 8 Pro) फोनचा मोठा चाहता असून नवनवीन अपडेटेड मोबाइल खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. अशा लोकांसाठी आता आनंदाची बातमी आहे. चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo आपली Reno 8 सिरीज लॉन्च केली आहे, यामध्ये Reno 8 तसेच Reno 8 Pro या मोबाईलचा समावेश आहे. आज आपण … Read more

iQOO 10 Pro : फक्त 12 मिनिटांत चार्जिंग फुल्ल; iQOO चा नवा स्मार्टफोन बाजारात छाप पाडणार

iQOO 10 Pro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | iQOO ने आपला नवा स्मार्टफोन iQOO 10 Pro आज लॉंच करणार आहे. या मोबाईलचे (iQOO 10 Pro) खास वैशिष्टये म्हणजे या स्मार्टफोनला चार्ज होण्यासाठी फक्त 12 मिनिटे लागतील. iQOO 10 Pro ला 200W फास्ट चार्जिंग सपोर्ट असून मोबाईलची बॅटरी 0 ते 100% पर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त 12 मिनिटे लागतात. फास्ट चार्जिंग … Read more

BMW G310 RR : BMWने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

BMW G310 RR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | BMW मोटरराड इंडिया (BMW G310 RR) कंपनीने आज आपली G 310 RR ही बाईक लाँच केली आहे. स्पोर्ट्स कॅटेगरीची ही High Rate बाईक तिच्या फीचर्स आणि किमतीच्या रेंजमुळे बाजारात चर्चेचा केंद्रबिंदू राहिली आहे. BMW G 310 RR हि बाईक नुकतीच लाँच झालेल्या TVS ronin आणि TVS Apache ला थेट टक्कर देईल. … Read more

Toyota RAV4 : TOYOTA ची RAV 4 भारतात लवकरच येणार; पहा फीचर्स आणि सर्वकाही

Toyota RAV4

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जपानी वाहन उत्पादक कंपनी टोयोटाची (Toyota RAV4)  नवी SUV RAV-4 लवकरच भारतीय बाजारात येऊ शकते. टोयोटाची ही एसयूव्ही हायब्रिड पेट्रोल इंजिन वर आधारित असण्याची शक्यता आहे. Toyota RAV-4 ची किंमत अंदाजे ५० ते 60 लाख रुपये पर्यंत असू शकते. चला जाणून घेऊया या RAV-4 SUV बद्दल… Toyota RAV-4 ची लांबी 4600mm, … Read more