इस्रोकडून पहिल्यांदाच अंतराळात पाठवली जाणारी महिला रोबोट ‘व्योमित्र’ कोण आहे? तिला अंतराळात का पाठवले जाणार आहे? वाचा सविस्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अंतराळात आणखी एक पाऊल पुढे टाकत भारतीय अंतराळ एजन्सीने (इस्रोने) अंतराळात रोबोट पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मानव रहित वाहनात बसून अंतराळात पाठविलेल्या या रोबोटला ‘व्योमित्र’ असे म्हणतात. गगनयान मिशनमध्ये व्हायोमित्रची भूमिका काय आहे ते आपण पाहू या. वास्तविक, मानवांना अंतराळात पाठविण्यासाठी गगनयान मिशन डिसेंबर 2021 मध्ये इस्रोमार्फत सुरू केले जाईल. परंतु यापूर्वी, इस्रो,  सुरक्षा … Read more

सावधान! तुमच्या स्मार्टफोनवरुन व्हॉट्सअ‍ॅप होणार गायब?

Techमित्र | व्हॉट्सअॅप आता असंख्य स्मार्टफोनमधून गायब होणार आहे. अनेक स्मार्टफोन मध्ये व्हॉट्सअॅप काम करणे थांबवणार असून याला काही आठवडे शिल्लक आहेत. व्हॉट्सअॅप ज्या स्मार्टफोनवर काम करणे बंद करणार आहे त्या यादीत तुमचाही फोन नाही ना? अँड्राॅइड आणि iOS फोन व्हाॅट्सअॅप चालविण्यास सक्षम नसतील. कारण १ फेब्रुवारी, २०२० पासून कंपनी काही जुन्या मोबाइल प्लॅटफॉर्मसाठी समर्थन … Read more

पीएसएलव्ही चे आज पन्नासावा उड्डाण; भारतीयउपग्रहांसह इतर नऊ उपग्रहही अवकाशात

आजच्या प्रक्षेपणामधून ‘रिसॅट २ बीआर १’ या रडारसमाविष्ठ भारतीय उपग्रहाबरोबरच अमेरिका, जपान, इटली आणि इस्रायल या देशांच्या नऊ उपग्रहानंदेखील अवकाशात पाठवण्यात येणार आहे.

Tik Tok ला फाईट देण्यासाठी गुगल आणणार ‘हे’ अॅप

Techमित्र | भारतात नेटीजन्समध्ये टिक-टॉक खूप लोकप्रिय असून दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढते आहे. टिक-टॉकच्या या लोकप्रियतेमुळे त्याच्या स्पर्धकांना काळजी वाटायला लागली आहे. फेसबुकनंतर गुगलही टिकटॉकला टक्कर देण्यासाठी नवीन अॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, गुगल अमेरिकेतील लोकप्रिय सोशल व्हिडिओ शेअरिंग अॅप ‘फायरवर्क’ खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे. चीनची मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट Weibo च्या … Read more