ISRO चे प्रमुख एस. सोमनाथ यांना कॅन्सर झाल्याचे उघड; कुटूंब आणि सहकारी चिंतेत

S. Somanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी पहिली सौर मोहीम म्हणजेच आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणावेळी इस्रोचे (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ (S. Somanath) कॅन्सरने त्रस्त होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्वत: एस. सोमनाथ यांनी या गंभीर आजाराचा खुलासा गेला आहे. यावेळी त्यांनी, “चंद्रयान -3 मोहिमेच्या लाँचिंगवेळीच आपल्याला आरोग्याविषयी समस्या जाणवू … Read more

ISRO मध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास तरुणांनाही करता येणार अर्ज

ISRO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO मध्ये काम करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. अशा तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. ISRO संस्थेत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) मध्ये वैज्ञानिक/अभियंता, तंत्रज्ञ तांत्रिक सहाय्यक, ड्रायव्हर ही पदे भरण्यात येणार आहेत. सर्व पात्र उमेदवारांना … Read more

2024 ‘गगनयान वर्ष’! एकूण 12 मोहिमांवर इस्रोचे लक्ष; एस. सोमनाथ यांची माहिती

Dr. S. Somnath's

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 1 जानेवारी रोजी इस्रोने XPoSat उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. त्यानंतर नूतन वर्षांमध्ये इस्रो कमीतकमी १२ मोहिमा पूर्ण करेल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना, “2024 हे वर्ष गगनयान तयारीसाठी असणार आहे. संपूर्ण वर्षच ‘गगनयान वर्ष’ असणार आहे.” अशी माहिती त्यांनी दिली आहे. XPoSat चे … Read more

नव्या वर्षात इस्रोची गगनभरारी! अखेर XPoSat उपग्रहाचे यशस्वी लाँचिंग

XPoSat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षामध्ये संपूर्ण भारताला अभिमान वाटेल अशी महत्त्वपूर्ण कामगिरी पुन्हा एकदा इस्रोने करून दाखवली आहे. आज एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी लाँचिंग झाले आहे. त्यामुळे 2024 वर्षाची सुरुवात सर्वच भारतीयांसाठी खूपच धमाकेदार झाली आहे. या नवीन वर्षात इस्रोने आपली पहिली मोहीम यशस्वी केल्याने आज इस्रो टीमचे देशभरात कौतुक केले जात आहे. नव्या वर्षाच्या … Read more

ISRO ने घेतली आणखीन एक मोहिम हाती! ‘या’ ग्रहाचा करणार अभ्यास; जाणून घ्या सविस्तर

Mangalyaan-2.

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| चंद्रयान 3 च्या यशानंतर ISRO ने आता मंगळयान-2 ही अत्यंत महत्त्वाची मोहित हाती घेतली आहे. या मोहिमेच्याअंतर्गत ISRO NASA ला ज्यामध्ये यश मिळालेलं नाही, ती रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. येत्या 2024 मध्ये ISRO मंगळयान-2 मिशन लॉन्च करणार आहे. त्यामुळे ही मोहीत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी मोहीम ठरेल. परंतु त्यापूर्वी ISRO … Read more

भारत पुन्हा इतिहास रचणार! गगनयान मोहीमेची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी

Gaganyaan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारताला अभिमान वाटावा अशी इस्रोने पुन्हा एकदा कामगिरी करून दाखवली आहे. आज गगनयान मोहिमेचे पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. टेस्ट व्हेईकल या एकाच टप्प्यातील इंधन रॉकेटचे प्रक्षेपण आज सकाळी ठीक 10 वाजता करण्यात आली. ही एक अत्यंत महत्त्वाची चाचणी होती. जिला यश मिळाले आहे. त्यामुळे आता इस्रो अवकाश मोहिमेसाठी सज्ज झाला … Read more

इस्रोची आणखीन एक कौतुकास्पद कामगिरी! विक्रम लँडरचे नविन भागात सॉफ्ट लँडिंग

chandrayaan-3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान 3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडिंग झाले आहे. त्यानंतर आता आणखीन एक इस्रोकडून आनंदाची बातमी आली आहे. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर लँड झाल्यानंतर त्याने 40 सेंटीमीटर उंचीवर उडी मारली. यानंतर त्याने 30 ते 40 सेंटीमीटर अंतर कापत पुन्हा सॉफ्ट लँडिंग केले आहे. याची माहिती इस्रोकडून ट्विट … Read more

ISRO ची मोठी कामगिरी! सूर्याच्या अभ्यासासाठी ADITYA-L1 चे यशस्वी प्रक्षेपण

ADITYA-L1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अखेर आज सूर्याचा अभ्यास करण्यासाठी श्रीहरीकोटाच्या प्रक्षेपण केंद्रामधून ADITYA-L1 चे लॉन्चिंग करण्यात आले आहे. सकाळी 11:50 मिनिटांनी पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने ADITYA-L1 ने अवकाशात झेप घेतली आहे. ही मोहीम चंद्रयान 3 प्रमाणेच महत्त्वाची आहे. ADITYA-L1 मोहिमेच्या माध्यमातून सूर्याचा आणि तेथील वातावरणाचा अभ्यास केला जाईल. या मोहिमेंतर्गत इस्त्रोच्या हाती मोठी माहिती लागण्याची शक्यता … Read more

येत्या 2 सप्टेंबर रोजी होणार आदित्य-L1 मिशन लाँच; ISRO ची मोठी माहिती

aditya 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता इस्रो (ISRO)  सूर्यावर नजर ठेवून आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो आदित्य-L1 लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात नुकतीच इस्त्रोकडून एक मोठी माहिती जाहीर करण्यात आली आहे. येत्या 2 सप्टेंबर रोजी इस्रो आपले आदित्य -L1 मिशन लाँच करणार आहे. श्रीहरिकोटा येथून सकाळी ठीक 11.50 वाजता आदित्य-L1 मिशन … Read more

चंद्रावर किती डिग्री तापमान? आकडा पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

chandrayaan-3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 23 ऑगस्ट रोजी भारताचे चंद्रयान 3 (Chandrayaan-3) मोहीम यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशात इस्रो (ISRO) टीमचे कौतुक करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, चंद्रावरील पाण्याचा आणि तापमानाचा अभ्यास करण्यासाठी इस्रोकडून चंद्रयान 3 मोहीम राबविण्यात आली आहे. आता मोहीमेअंतर्गत चंद्रावर पाठवण्यात आलेल्या यानाने चंद्राच्या तापमानाची मोठी माहिती इस्रोला पाठवली आहे. … Read more