खाजगी कार्यालये, धार्मिक स्थळे, हॉटेल सुरु पण ‘या’ सूचनांचे पालन करावेच लागेल

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी कामकाजाबाबत एक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये गर्भवती महिला, 65 वर्षांवरील लोक आणि ज्यांना आधीच गंभीर आजार आहेत अशा लोकांनी कामावर जाणे टाळले पाहिजे असे सांगण्यात आले आहे. सोबतच कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, सफाई, सॅनिटायझेशन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कार्यालयांमध्ये थुंकण्यावर पूर्णपणे बंदी … Read more

दारू पिऊन मंदिरात प्रवेश निषिद्ध तर अल्कोहोलने हात धुतलेल्यांना प्रवेश कसा द्यायचा; पुजाऱ्याचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पाचव्या टप्प्यातील संचारबंदी सुरु झाली आहे. यामध्ये बरेच नियम शिथिल करण्यात आले आहेत. या नियमांमध्ये ८ जूनपासून देशातील धार्मिक स्थळे उघडण्याची तसेच नागरिकांना येथे प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ८ जूनपासून बहुतांश राज्यातील मंदिरे नागरिकांसाठी खुली केली जाणार आहेत. मात्र नागरिकांना मंदिरात प्रवेश घेण्यासाठी सामाजिक अलगाव चे नियम बंधनकारक … Read more

Unlock1: प्रार्थनास्थळांवर दर्शनासाठी केंद्राची नवीन नियमावली; ‘हे’ असतील नियम

नवी दिल्ली । केंद्र सरकारने गेल्या आठवडयात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत अनलॉक 1.0 जाहीर करत मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल उघडण्यास परवानगी दिली. येत्या ८ जूनपासून काही राज्यांमध्ये मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल खुली होणार आहेत. महाराष्ट्रात मात्र अजूनही मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी काही नियमांचे पालन … Read more

राईज & शाईन – शबरीमाला निकाल

Shabarimala Temple Case

विशेष लेख | दिपाली बिडवई सर्वांना समान वागणूक देणे हे कायद्याचेच नव्हे तर समाजाचेही काम आहे. महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणे हे पूर्णपणे घटनाबाह्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्व वयोगटातील महिलांना केरळमधील शबरीमाला मंदिरात जाण्याचा मार्ग खुला झाला आहे. या ऐतिहासिक निर्णयाने शबरीमालाचेच नव्हे, तर देशातील सर्व मंदिरांचे दरवाजे सर्व वयोगटातील महिलांना खुले होणार आहेत. … Read more