Gate To Hell Cave : भारतातील असं मंदिर जिथे आहे ‘नरकाचा दरवाजा’; प्रवेश केल्यास मृत्यू अटळ

Gate To Hell Cave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gate To Hell Cave) संपूर्ण भारतात अनेक प्राचीन मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराची एक वेगळी आख्यायिका आणि प्रत्येक मंदिराचा एक वेगळा इतिहास आहे. देशातील या मंदिरांमध्ये एक असं मंदिर आहे ज्या मंदिराची ओळख अत्यंत वेगळी आणि इतरांपेक्षा अनोखी आहे. असं म्हणतात की, या मंदिरात ‘डोअर्स ऑफ हेल’ अर्थात ‘नरकाचा दरवाजा’ आहे. त्यामुळे या … Read more

Spiritual Video Clip : मांजर करतेय शनिदेवाची भक्ती; गेल्या 3 दिवसांपासून घालतेय मूर्तीला प्रदक्षिणा

Spiritual Video Clip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Spiritual Video Clip) आपल्या देशात विविध देवांची अगदी मनोभावे पूजा आणि सेवा केली जाते. त्यामुळे देशभरात अध्यात्माला मोठे महत्व आहे. प्रेम, विश्वास, श्रद्धा, उपासना आणि धार्मिकता अनुभवायची असेल तर एकदा मनापासून भक्ती करावी असे म्हणतात. भक्तीमध्ये प्रचंड ताकद असते. ही ताकद तुमच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी करून घेऊ शकते. त्यामुळे भक्ती हा केवळ एक … Read more

Lord Buddha : कर्माचे फळ!! मंदिराची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला भगवान बौद्धांनी दिली कठोर शिक्षा; क्षणार्धात गमावला जीव

Lord Buddha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lord Buddha) लहानपणी एखादी चूक केली किंवा चुकीचे वागले असता मोठी मंडळी सांगायची की, आता देवबाप्पा तुझे कान कापणार. अर्थात देव आता तुला शिक्षा देणार. जर तुम्हाला सांगितले की, लहानपणी ऐकलेल्या या वाक्यानुसार खरोखर अशी एखादी घटना घडली आहे तर… तुम्ही अगदी बरोबर समजताय. थायलंडच्या चोनबुरी प्रांतातील बानबुंग जिल्ह्यात अशी एक घटना … Read more

Stambheshwar Mahadev : निसर्गाचा अद्भुत चमत्कार; भारतातील ‘हे’ शिवमंदिर दिवसातून 2 वेळा बुडते पाण्यात

Stambheshwar Mahadev

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stambheshwar Mahadev) संपूर्ण देशभरात अशी अनेक मंदिरं आहेत. ज्यांचा इतिहास, गोष्ट, आख्यायिका अत्यंत वेगळ्या, रहस्यमयी आणि चकित करणाऱ्या आहेत. यामध्ये अनेक शिवमंदिरांचा समावेश आहे. अत्यंत प्राचीन आणि पुरातन काळातील ही मंदिरं स्वतःतचं एक अजूबा आहेत. अशाच एका चमत्कारिक मंदिराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. हे मंदिर महादेवाचे असून अत्यंत विशेष आहे. दिवसभरातून … Read more

Laganiya Hanuman : ब्रह्मचारी हनुमंताच्या ‘या’ मंदिरात होतात प्रेमविवाह; स्वतः बजरंगबली घेतात लग्नाची जबाबदारी

Laganiya Hanuman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Laganiya Hanuman) जगभरात अनेक मंदिरं अशी आहेत ज्यांचा इतिहास अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे. असंच एक हनुमंताचं मंदिर अहमदाबादमध्ये स्थित आहे. देशभरात अनेक ठिकाणी हनुमंताची वेगवेगळ्या नावाने मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी हे एक मंदिर अहमदाबादच्या मेघाणी नगर परिसरात आहे. हे मंदिर अत्यंत प्राचीन असून ‘लगनिया हनुमान’ या नावाने प्रसिद्ध आहे. या नावामागे एक … Read more

Om Shaped Shiva Temple : देशातील ‘या’ ठिकाणी उभारण्यात आले ॐ आकाराचे शिव मंदिर; कलाकृतीचा अद्भुत नजराणा

Om Shaped Shiva Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Om Shaped Shiva Temple) संपूर्ण देशभरात अनेक आश्चर्यकारक वास्तू, लेणी, परंपरा, तीर्थक्षेत्र आहेत. यांपैकी एक म्हणजे राजस्थानमधील पाली येथे वसलेले शिव मंदिर. या मंदिराला भव्य असे ओंकार स्वरूप लाभले आहे. त्यामुळे हे मंदिर अतिशय अद्भुत आहे. तुम्ही देशभरातील अनेक तीर्थक्षेत्र पाहिला असाल. मात्र पालीतील हे ओम आकाराचे शिव मंदिर सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. … Read more

BAPS Hindu Temple : UAE मधील पहिले हिंदू मंदिर उद्घाटनासाठी सज्ज; जाणून घ्या खास वैशिष्ट्य

BAPS Hindu Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (BAPS Hindu Temple) संयुक्त अरब अमिरातीची (UAE – United Arab Emirates) राजधानी अबू धाबी येथे पहिले हिंदू मंदिर तयार करण्यात आले आहे. ज्याचे उदघाटन येत्या १४ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. सध्या संपूर्ण देशाचे लक्ष या सोहळ्याकडे लागून राहिले आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील या पहिल्या … Read more

मंदिरात दानपेटीवर डल्ला मारणारे तिघे सापडले : 7 पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी

Umbraj Police

कराड | येथे रात्रगस्त पोलिस पथकाने मंदिरातील दानपेट्या फोडणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून, यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. संशयितांकडून 59 हजार 148 रुपयांच्या रोख रकमेसह, मोबाईल संच असा मिळून सुमारे 1 लाख 25 हजार 198 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई आज पहाटे करण्यात आली. साहिल विजय देशमुख (वय- 21, मूळगाव कडेपूर ता. … Read more

तामिळनाडूमध्ये मंदिर उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; विजेचा धक्क्याने 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी

Tamil Nadu Temple Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूमधील तंजावर येथे बुधवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली असून एका मंदिरात मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींवर तंजोर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात एका मंदिरात मिरवणुकीवेळी … Read more

काय सांगता ! शहरात तब्बल 1601 धार्मिक स्थळे

औरंगाबाद – शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये असलेल्या धार्मिक स्थळांची माहिती जमा करण्यात येत आहे. जमा केलेल्या माहितीनुसार सर्व धर्मीयांची 1601 प्रार्थनास्थळे आहेत. अशी माहिती पोलिस प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी मशिदीवरील भोंगे यांचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालकांनी आगामी काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी … Read more