पाकिस्तानात चीनी दूतावासाबाहेर गोळीबार, दोन ठार

Chinies Ambassy in Pakistan

कराची | पाकिस्तानमदील चीनी दूतावासाजवळ गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. कराचीतील क्लिफटन भागात काही लोकांनी चीनी दूतावासाजवळ गोळ्यांचा आवाज ऐकला. या हल्ल्यात दोन सुरक्षा कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दूतावासाजवळ उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचा-यांनी उत्तरादाखल हल्लेखोरांवर गोळ्या झाडल्या आहेत. सांगितले जात आहे की, दूतावासातील सर्व लोक सुरक्षित आहेत. दूतावासाजवळ राहत असलेल्या स्थानिक लोकांनी तेथील वृत्तवाहिन्यांना … Read more

दिल्लीत २ संशयित दहशतवादी घुसले

Terrorists

नवी दिल्ली | दिल्लीत दोन संशयित दहशतवादी घुसल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे दिल्ली आणि परिसरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. सदरील दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे असून त्यांचे फोटोही दिल्ली पोलिसांनी जाहिर केले आहेत. यामुळे दिल्लीवासीयांमधे एकच खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी पोलिसांनी गेस्ट हाऊस आणि हॉटेल्ससह अनेक ठिकाणी छापे मारणे सुरू … Read more

भारतीय हद्दीत घुसलेल्या हेलिकॉप्टरमध्ये पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान रजा फारुकी हैदर होते

Pok President Raja Farook Khan

नवी दिल्ली | भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरमधे पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान रजा फारूक हैदर बसले होते अशी माहिती समोर आली आहे. तसेच पाकिस्तानी गुप्चचर संस्था आयएसआयने हैदर यांच्या हत्येचा कट रचला होता अशी शंका वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना हेलिकॉप्टर चुकून भारतीय सीमेत घुसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानचे एक पांढऱ्या रंगाचे हेलिकॉप्टर जम्मू आणि … Read more

काश्मिर मधून अपहरण झालेल्या त्या ‘तीन’ पोलीसांची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या

Kidnapped Policemen killed by Terrorists in Kashmir

श्रीनगर | जम्मु काश्मिरच्या शोपियान जिल्यामधून अपहरण झालेल्या त्या तीन पोलीसांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहीती समोर आली आहे. गोळ्या आरपार गेलेले तीघांचे मृतदेह दक्षिण काश्मिर मधील शोपियन येथे शुक्रवारी सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तीन पोलीस आणि एका पोलीसांचा भाऊ यांचे दहशतवाद्यांनी काल रात्री त्यांच्या राहत्या घरातून अपहरण केले होते. आज सकाळी त्या … Read more

बांदीपोरात जवान आणि दहशतवादी यांच्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Indian Army

सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत.

काश्मिर मधे फक्त २७५ दहशतवादी?

thumbnail 1529834129587

बारामुल्ला : जम्मु आणि काश्मिर मधे राज्यपाल राजवट लागू झाल्यापासून भारतीय सेनेच्या दहशतवाद विरोधी कारवायांना चांगलाच वेग आला आहे. दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी एन.एस.जी. ब्लॅक कमांडोज देखील काश्मिरमधे तैनात करण्यात आले आहेत. जम्मु काश्मिरमधील वातावरणा बद्दल बोलताना लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी उत्तर काश्मिरमधे दक्षिण काश्मिरच्या तुलनेत शांतता असून उत्तरेत तुलनेने कमी दहशतवादी असल्याचा खुलासा … Read more