यावर्षी Starlink चा इंटरनेट स्पीड दुपटीने वाढणार, एलन मस्कची यासाठी काय योजना आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेस्ला आणि स्पेसएक्स (SpaceX) चा सीईओ एलन मस्क (Tesla CEO elon musk) म्हणाले की,” स्टारलिंकचा इंटरनेट स्पीड या वर्षात वाढून दुप्पट होणार आहे. जगभरातील दररोजच्या कामांमध्ये लाखो लोकांसाठी स्वस्त सुविधा उपलब्ध करुन देणारी स्टारलिंक सर्व्हिस आपल्या इंटरनेट स्पीड (Internet speed) वाढण्याचे काम करत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार एलन मास्क ने स्पेस टेक्नॉलॉजी … Read more