खोटं बोल पण रेटून बोल असा सरकारचा कारभार; सदाभाऊंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापल होत. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरली नसल्याने विरोधकांकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पनवती लागलीय; रवी राणांची जीभ घसरली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अमरावतीतील राणा दाम्पत्य सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. त्यातच आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पनवती लागलीय अस वादग्रस्त वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केल्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात सतत संकटं येत आहेत. ‘करोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात … Read more

संकटांवरही मात करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली; पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

sharad pawar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रावर एकापाठोपाठ एक संकटे येतायत, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटातही त्यावर मात करण्याची हिम्मत दाखवली, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचं बांधकाम केलं जाणार आहे. बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते … Read more

एकच झापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये. अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचं बांधकाम केलं जाणार आहे. बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मुख्यमंत्री … Read more

प्रस्थापितांना फक्त आपल्याच पोरा बाळांच्या आमदारकी खासदारकीच पडलंय; पडळकरांचा अजितदादांवर निशाणा

ajitdada padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापल होत. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरली नसल्याने भाजपकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

उशीर झालाय, पण सरकारने आता तरी मदत करावी- फडणवीसांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यावर आलेलं महापुराचं भयंकर संकट पाहता राज्य सरकारकडून तातडीची मदत अपेक्षित होती पण ती मिळाली नाही. त्यामुळे आता तरी सरकारने पूरग्रस्तांना मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस म्हणाले, हे नुकसान पाहता, राज्य सरकारकडून … Read more

धनगर आरक्षणप्रश्नी मंत्री समिती स्थापन करा- विक्रम ढोणे

बारामती ः पाठीमागील देवेंद्र फडणवीस सरकारने एसटी आरक्षणप्रश्नी धनगर समाजाची घनघोर फसवणूक केली, त्याचप्रमाणे विद्यमान उद्धव ठाकरे सरकारही धनगर समाजाची उपेक्षा करत असल्याचा निषेध म्हणून गुरूवारी (ता. २९) धनगर विवेक जागृती अभियानाच्या वतीने बारामतीत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर आरक्षणप्रश्नी तातडीने कार्यवाही करण्यासाठी राज्य सरकारने मंत्री समिती स्थापन करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. धनगर … Read more

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे ढाण्या वाघ; कोल्हापूर दौऱ्यात नागरिकांनी व्यक्त केलं समाधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापुरातील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाढी गावातील नागरिकानी आपल्या व्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर मांडल्यानंतर त्यांनी देखील नागरिकांचे म्हणणं व्यवस्थित जाणून घेतल्यानंतर नागरिक खुश झाले. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे ढाण्या वाघ आहेत अशा शब्दात नागरिकांनी मुख्यमंत्रांचे कौतुक … Read more

राज्यातील 25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात निर्बंधात शिथिलता आणली जावी अशी मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यात १ ऑगस्टपासून 25 जिल्ह्यात निर्बंध अजून शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क … Read more

खरंच चित्रं खूप बोलकी असतात; फडणवीसांचा ‘तो’ फोटो ट्विट करत चित्रा वाघ यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. तर सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याला येऊन दरडग्रस्तांना भेट दिली. यावेळी त्यांनी दरडग्रस्त लोकांसोबतच भोजन केले. या जेवणाचे फोटो सध्या व्हायरल झाले असून यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे … Read more