गेवराईत वाळूच्या अवैध उत्खननामुळे 8 जणांचा मृत्यू; सरकार त्यांची जबाबदारी घेणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. यंदाचे अधिवेशन नागपूरला न होता ते मुंबईत होत आहे. यावेळी प्रश्नोत्तराच्या वेळी गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी वाळूच्या अवैध उत्खननावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वाळूच्या अवैध उत्खननामुळे ज्या ८ जणांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी सरकार घेणार का असा सवाल … Read more

श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही असे ठरवले; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतच्या अध्यादेशाला स्थिगिती दिलेली आहे. यामुळे राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे, स्पष्ट झाले आहे. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही असे ठरवले आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. … Read more

राज्य सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला; चंद्रकांत पाटलांचा प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतच्या अध्यादेशाला स्थिगिती दिलेली आहे. यामुळे राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे, स्पष्ट झाले आहे. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार वर टीका केली आहे. चुकीचा अध्यादेश काढून सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप … Read more

राज्यात लवकरच नवी नियमावली?? वडेट्टीवारांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमीक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्टचा शिरकाव झाला कर्नाटक येथे 2 रुग्ण सापडले आहेत. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली असून आता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकार काय नवीन नियमावली जाहीर करणार का असा सवाल काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारले असता त्यांनी सूचक इशारा दिला. विजय … Read more

शाळा 1 डिसेंबर पासून सुरू; सरकारने जारी केली नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत. मात्र राज्यातील शाळा या मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण शाळा सुरु करताना काय खबरदारी घ्यावी यासाठी सविस्तर नियमावली देण्यात आलीय. सध्या राज्यातील ग्रामीण भागांत पाचवी ते बारावी आणि … Read more

राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत आहे; फडणवीसांचा आरोप

fadanvis thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे मुंबईतच होणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले आहे. यावर विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाले, राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत आहे. अधिवेशन केवळ 4 ते 5 दिवसाचं घेण्यात येणार आहे. … Read more

केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा धोका आता संपला अशी शक्यता असतानाच नवीन घातक व्हेरिएंट समोर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने यंत्रणेला सज्ज राहण्यास सूचना केली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक घेतली असून ‘कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने … Read more

दोन वर्षे वसुलीची, निर्लज्जपणाची आणि लाचारीची; राणेंचे सरकारवर ताशेरे

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली. एकीकडे सत्ताधारी आपल्या सरकारचे गोडवे गात असताना दुसरीकडे विरोधक मात्र सरकारच्या 2 वर्षाच्या कामगिरी वरून टीका करत आहेत. याच दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत सरकारवर तोंडसुख घेतले. दोन वर्षे वसुलीची, निर्लज्जपणाची, बिनकामाची, मूर्खपणाची, ड्रग माफियाची, … Read more

कोरोनाच्या नव्या व्हेरिऍंटमुळे राज्य सरकार अलर्ट; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कोरोनाचा नवा विषाणू ‘ओमिक्रॉन’ मुळे संपूर्ण जगाची चिंता वाढवली असून त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बैठक बोलावली आहे. दरम्यान या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी कोरोना संदर्भात राज्यातील सर्व विभागीय … Read more

‘या’ महिन्यात राज्यात भाजप सरकार येणार; नारायण राणेंचं भाकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजप नेत्यांकडून हे सरकार पडण्याची भविष्यवाणी होत आहे. त्याचाच भाग म्हणून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता मार्च मध्ये राज्यात भाजपचे सरकार येईल असे नवीन भाकीत केलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील राणेंनी सरकार पडणार अशी भविष्यवाणी केली होती. … Read more