संरक्षण भिंत बांधणे हा उपाय नाही, पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवा; फडणवीसांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यात 171 किमीची संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या संरक्षण भिंतीचा काहीही उपयोग होणार नाही असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कल्पनेला विरोध केला आहे. भिंत बांधण्यापेक्षा हे पाणी दुष्काळी … Read more

पूरग्रस्तांना दोन दिवसात आर्थिक मदतीची घोषणा होणार – अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पावसामुळे महापूर आला. अनेक ठिकाणी लोकांचे पुनर्वसन करण्यात आले.काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली. या सर्व घटनेनंतर राज्य सरकार सर्व पूरग्रस्तांना मदत करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पूरग्रस्तांना दोन दिवसात आर्थिक मदतीची घोषणा करण्यात येईल असे अजित पवारांनी सांगितले. ते सांगली येथे … Read more

सरकार पूरग्रस्तांना आर्थिक मदत कधी करणार??; उद्धव ठाकरे म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 3-4 दिवसांत मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, महाड आणि चिपळूण या कोकण भागात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली. चिपळूण मध्ये तर महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणला जाऊन पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. … Read more

ही वेळ राजकारण वा टीका करण्याची नाही- देवेंद्र फडणवीस

fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दरडग्रस्त तळीयेमध्ये येऊन दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. तसेच अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. दरम्यान ही वेळ राजकारण वा टीका करण्याची नाही असेही फडणवीसांनी स्पष्ट केले. तळीयेची दुर्घटना अत्यंत भीषण आणि दुर्देवी आहे. या घटनेचं राजकारण करण्याची … Read more

आता कुठे मुख्यमंत्र्यांचा घरातून डिस्चार्ज झालाय; राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज तळीयेमध्ये येऊन दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. तसेच अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. यावेळी राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. आता कुठे घरातून डिस्चार्ज झालाय.. आता फिरत आहेत असा टोला राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. ही घटना घडल्यानंतर राज्य … Read more

तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करायची जबाबदारी आमची; मुख्यमंत्र्यांची चिपळूणकरांना ग्वाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 3-4 दिवसांत मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अतिबिकट बनली. चिपळूणला तर महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणला जाऊन पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. उद्धव ठाकरेंनी चिपळूणमधील … Read more

फुकटच्या सहली करु नका, लोकांना मदत करा; निलेश राणेंचं सत्ताधाऱ्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आला तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला. चिपळूण ला या महापुराचा मोठा फटका बसला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. महापुरामुळे अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. … Read more

तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हांडांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाड येथील तळीये गावात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेल्या या गावाचे पुनर्वसन म्हाडा करणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावची परिस्थिती पाहिल्यानंतर गावकर्यांना पुनर्वसनाचा शब्दही दिला होता. त्यानंतर दुर्घटनेमुळे बाधित झालेलं … Read more

पूरग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण होणार; छगन भुजबळांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आला तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे काम चालू असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. महापुरामुळे अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य … Read more

काळजी करू नका, सर्वांना मदत मिळेल; मुख्यमंत्र्यांचं दरडग्रस्तांना आश्वासन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाड येथील तळीये गावात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 40 पेक्षा अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावात जाऊन दरडग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी काळजी करू नका, सर्वांना मदत मिळेल अस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. उद्धव … Read more