जनतेचे तळतळाट या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाहीत; भातखळकर आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील मालाडच्या कुरारमध्ये मेट्रोच्या कामासाठी सकाळी सकाळीच तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक संतापले असून त्यांनी या कारवाईला विरोध सुरू केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या कारवाईला विरोध केल्याने भातखळकर यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर अतुल भातखळकर यांनी सरकार वर निशाणा साधला. जनमताचा विश्वासघात करून सत्तेवर आलेले … Read more

रात्री कोणाला अटक झाली तर…; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील काही नेत्यांच्या मागे ईडी चा ससेमिरा मागे लागला असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. मी इथेच नाशिक मध्ये आहे, रात्री कोणाला अटक झाली तर प्रतिक्रिया द्यावी लागेल अस विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. नाशिक दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद संपल्यानंतर … Read more

फलोत्पादनवाढीसाठी शरद पवारांच्या राज्य सरकारला सूचना; अजितदादांनी दिली ‘ही’ ग्वाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील फलोत्पादन वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला काही सूचना केल्या. त्यानंतर यावर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ‘महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’ या विषयावर झालेल्या बैठकीत विचार मांडताना उपमुख्यमंत्र्यांनी … Read more

उद्धव ठाकरेंनी वडिलांप्रमाणे भूमिका निभावली म्हणून ते लोकप्रिय ठरले; पवारांकडून शाबासकी

Sharad pawar Uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रथम क्रमांक आला आहे. एकूण 13 राज्यांमधून केलेल्या या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. … Read more

वसुलीचा रिमोटही शरद पवार आहेत का? भाजपचा टोला

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यातील महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल आहेत असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी नाना पटोले आणि शरद पवारांवर पुन्हा एकदा टीका केली. वसुलीचा रिमोटही शरद पवार आहेत अस नाना पटोले यांना सुचवायचे आहे का असा टोला त्यांनी लगावला. नाना … Read more

ठाकरे सरकारने कृषी विधेयक मागे घ्यावे ; राजू शेट्टींची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने सादर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध दर्शवत ते मागे घेण्याची मागणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या वादात आम्हाला पडायचे नाही. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात मांडलेले कृषी विधेयक मागे घ्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. राजू शेट्टी म्हणाले, महाराष्ट्राचे महाविकास … Read more

तुमच्या मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात पाचवा क्रमांक आहे हे विसरू नका; रोहित पवारांचे भाजपला खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रथम क्रमांक आला आहे. एकूण 13 राज्यांमधून केलेल्या या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. यानंतर संमिश्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी रोहित पवारांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. … Read more

उद्धव ठाकरे लई भारी!! लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देशात प्रथम

uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात 3 पक्षांचे सरकार असतानाही योग्य प्रकारे समन्वय साधून आणि भाजप सारखा बलाढ्य विरोधकांचा सामना करत महाराष्ट्राचा गाडा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रथम क्रमांक आला आहे. प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्यात देशातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ESBC च्या निुयक्त्या कायम करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाचा दि.5 मे, 2021 चा निर्णय विचारात घेता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच दि. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्याबाबतचा शासन निर्णय ठाकरे सरकारने जारी केला आहे. ईएसबीसी प्रवर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या … Read more

नानांची भूमिका महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी; अजितदादांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

ajit pawar nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सतत स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. माझ्यावर पाळत ठेवली जात आहे असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यानंतर अजित पवार संतापले असून याप्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. … Read more