ठाकरे गटाच्या नेत्याकडून एकनाथ शिंदेंना भर सभेत शिवीगाळ; पोलिसांची कठोर कारवाई

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजकिय वर्तुळात नवा वाद निर्माण करणारी नुकतीच एक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेत उद्धव ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विक्रोळीतील राहत्या घरातून त्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घटनेमुळे आता शिंदे गट आणि … Read more

आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये!! 10 नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. अशातच ठाकरे गटाने महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीसाठी विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, ठाकरे गटाच्या 10 प्रमुख नेत्यांवर राज्यातील वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी सोपवली आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ,कोकण, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भ अशा विभागांसाठी … Read more

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल; शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांची तक्रार

thackeray gat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वी डिलाई रोड ब्रिजचं अनधिकृत उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे, शिंदे गटाने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटात नविन वाद निर्माण झाला … Read more

उद्धव ठाकरे ऍक्शन मोड मध्ये; या 6 नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांमध्ये मैदान जिंकण्यासाठी ठाकरे गट जोमाने कामाला लागला आहे.  या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आता कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला आहे. ठाकरे गटाने सहा 6 नवनियुक्त नेत्यांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. नव्या कार्यकारिणीच्या विस्तारमध्ये आमदार अनिल परब, खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर आणि प्रतोद सुनील प्रभू या … Read more