चोरटयांनी देवाच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडून लाखोंचा ऐवज केला लंपास, CCTV फुटेज आले समोर
नांदेड : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही महिन्यांपासून चोरटयांनी ठिकठिकाणी मोठा उच्छाद मांडला आहे. अशीच एक चोरीची (theft) घटना नांदेडमध्ये घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी (theft) काळे- पांढरे कपडे परिधान करून तोंडाला रुमाल बांधून सिरंजनी येथील हनुमान मंदिराच्या गेटमधून प्रवेश केला. त्यांनंतर त्यांनी मंदिराच्या दानपेटीचे कुलूप फोडून अंदाजे अर्धा किलो सोने-चांदी, व 25 हजारांची रोकड लंपास … Read more