गॅस कटरने ATM फोडून चोरटयांनी 9 लाखांची रक्कम केली लंपास

ATM

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जिल्ह्यातील कासोदामध्ये चोरट्यांनी एटीएम (ATM) मशीन फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे. या चोरटयांनी गॅस कटरने एटीएम (ATM) मशीन कटरने फोडले आणि त्यातील 9 लाखांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासोदा येथील बिर्ला चौक परिसरात हि एटीएम (ATM) चोरीची … Read more

बारबालेचा नकली बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न

Theft

विरार : हॅलो महाराष्ट्र – विरारमध्ये एका बारबालेने बनावट बंदुकीच्या आधारावर एक ज्वेलर्स दुकान लुटण्याचा (Theft) प्रयत्न केला. मात्र ज्वेलर्स मालकाच्या प्रसंगावधामुळे या महिलेचा डाव फसला आणि या सराफाने त्या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. काय घडले नेमके ? विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी या ठिकाणी देवनारायण हे … Read more

पुण्यातील सिंहगड रोडवरील मंदिरात चौथ्यांदा चोरी, दानपेटी फोडून रोखरक्कम केली लंपास

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये चोरींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील मंदिरात एका चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडून रोख रकमेची चोरी केली आहे. या चोरट्याने दानपेटीत रक्कम आणि इतर ऐवज लंपास केला आहे. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या चोरट्याने कटावणीने मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप … Read more

दहिवडीत घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके दहिवडीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पाठीमागे एसटी कॉलनी येथे अमजद अल्लाउद्दीन शेख यांचे राहते घरी अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून 1 लाख 28 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. पोलिसांच्या रात्रगस्ती सुरू असतानाही चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांच्यातून नाराजी व्यक्त केली … Read more

लांबून अंदाज घेत अ‍ॅक्टिव्हाची केली चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

वसई : हॅलो महाराष्ट्र – वसईमध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशीच एक चोरीची घटना वसईमध्ये घडली आहे. यामध्ये घरासमोर पार्क केलेली अ‍ॅक्टिव्हा स्कुटर चोरट्यांनी चोरुन नेली आहे. हि चोरीची घटना घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हि अ‍ॅक्टिव्हा चोरून नेली आहे. https://twitter.com/RajaramUbhe/status/1506597887706161154 काय आहे प्रकरण ? वसईतील कामन … Read more

भाग…भाग…! : साताऱ्यात टेस्ट राईडच्या बहाण्याने बुलेट पळविली

सातारा | सातार्‍यात टेस्ट राईड मारण्याच्या बहाण्याने एकाने चक्क बुलेट पळवून नेली. शहरातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. बुलेट घेवून गेलेला बराचवेळ झाला परत न आल्याने बुलेट चोरीची तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली असून तक्रारदाराने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार आरीफ शेख यांचा शाहूपुरी … Read more

भंगार दुकानदारावर गुन्हा : चोरी 30 हजाराची अन् मुद्देमाल 2 लाख 30 हजाराचा हस्तगत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके करंजेतर्फ सातारा येथील एका घराचे बांधकामातील उभे असलेले कॉलमचे 30 हजारांचे लोखंडी चार बार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याबाबतची फिर्याद 16 फेब्रुवारीला शहनाज इस्माईल शेख (रा. कोंडवे ता.जि. सातारा) यांनी दिली शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी भंगार दुकानदारांसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोयब अशपाक … Read more

दोघांना अटक : वाई पोलिसांकडून 4 तासात चोरीचा छडा

वाई | सोनगिरवाडी येथील इनामदार अॅटो स्पेअर पार्टस 1 दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानामधील चार ऑइलचे कॅन, नवीन क्लज प्लेटा, एक्सेल शॉप, टॉमी, अॅम्बेसिटरचा गिअर बॉक्स असे 70 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार मालक दाऊद हाजीसाहेब इनामदार यांनी सकाळी पोलिस ठाण्यात दिली. केवळ 4 तासात चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात वाई पोलिसांना यश … Read more

भिवंडीमध्ये महागड्या बाईकची चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भिवंडीमध्ये अशीच एक चोरीची घटना समोर आली आहे. यामध्ये घराबाहेर पार्क करण्यात आलेली महागडी बाईकच चोरटयांनी पळवून नेली आहे. भिवंडी तालुक्यातील वडपे गावात ही घटना घडली आहे. चोरीची संपूर्ण घटना घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. https://twitter.com/RajaramUbhe/status/1497586191046418434 काय आहे … Read more

पनवेलच्या वाघेज पावभाजी सेंटरमध्ये चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Raigad Crime

रायगड : हॅलो महाराष्ट्र – पनवेल शहरात सध्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या चोऱ्यांच्या घटनांमुळे दुकानदार आणि सर्वसामान्य लोक त्रस्त झाले आहेत. आता तर चक्क पावभाजी सेंटरमध्ये चोरी झाल्याची समोर आली आहे. पनवेल शहरातील वाघेज पावभाजी सेंटरमध्ये अज्ञात चोरट्यांनी हॉटेलमध्ये घुसून रोख रक्कमेसह इतर ऐवज चोरुन नेला आहे. वाघेज पावभाजी सेंटर हे बंद … Read more