चोरटयांनी देवाच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडून लाखोंचा ऐवज केला लंपास, CCTV फुटेज आले समोर

theft

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही महिन्यांपासून चोरटयांनी ठिकठिकाणी मोठा उच्छाद मांडला आहे. अशीच एक चोरीची (theft) घटना नांदेडमध्ये घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी (theft) काळे- पांढरे कपडे परिधान करून तोंडाला रुमाल बांधून सिरंजनी येथील हनुमान मंदिराच्या गेटमधून प्रवेश केला. त्यांनंतर त्यांनी मंदिराच्या दानपेटीचे कुलूप फोडून अंदाजे अर्धा किलो सोने-चांदी, व 25 हजारांची रोकड लंपास … Read more

शेतकऱ्यांच्या विहीरीवरील इंजिन चोरणाऱ्यास अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वांझोळी (ता. खटाव) येथील विहिरीवरील इंजिन चोरणाऱ्यास तासगाव (जि. सांगली) येथील 19 वर्षीय संशयित युवकाला पकडण्यात औंध पोलिसांना यश आले आहे. कपिल प्रकाश शिंदे असे संशयिताचे नाव आहे. याबाबत औंध पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, वांझोळी या.खटाव येथील शेतकरी कुंडलिक मगर यांच्या शेतातील विहिरीवरील उषा कंपनीचे इंजिन अज्ञात … Read more

पोलिस सुस्त… चोरटे मस्त : एका रात्रीत 15 घरे फोडली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी चाफळ विभागातील 5 गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका रात्रीत बंद 15 घरे फोडली  आहेत. या घरफोडीत सुमारे 19 तोळे सोन्यासह लाखांचा ऐवज केला लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. या घरफोडीमुळे चाफळ विभागात घबराटीचे वातावरण आहे. तर पोलिसांच्या रात्र गस्ती नसल्याने व कामचुकारपणामुळे अशा पध्दतीने चोरट्यांनी लक्ष केल्याचे ग्रामस्थ सांगत … Read more

औंध पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यात तिघांना अटक

Police Station Aundh

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 35000 रूपये किंमतीचे 7 लोखंडी अँगल दि. 19 जुलैला चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती. या चोरीचा औंध पोलिसांनी छडा लावला असून तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अँगल चोरीबाबत गोपनीय बातमीदारा मार्फत गुन्ह्यातील अज्ञात आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली होती. संशयित आरोपी शब्बीर … Read more

शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून चोरीचा गुन्हा उघड

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील राजवाडा येथील नगरवाचनालया जवळ दि. 6 फ्रेबुवारी रोजी रात्री 10. 30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम चोरुन नेली होती. याबाबतची शाहुपुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करणेत आला होता. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार गुन्ह्यातील चोरटयाचा व चोरीस गेलेल्या मालाचा … Read more

शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन घरफोडी चोरीचा गुन्हा उघड

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा शहरातील अंजली कॉलनीमधील बांधकाम साईटवरुन बांधकामासाठी लागणाऱ्या सेंट्रींगच्या प्लेटा चोरुन नेल्याची घटना 17 जुलैला घडली होती. याबाबत शाहुपूरी पोलीस ठाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अनिकेत ऊर्फ आण्णा अर्जुन पिटेकर (वय-19 वर्षे, रा.मु. पो. बेलवडे, ता.कराड, सध्या रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) आणि प्रशांत आण्णा खवले (वय- … Read more

कामावरुन काढल्याच्या रागातून नोकराने केले ‘हे’ कृत्य

Theft

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील जुहू येथे कामावरून काढल्याच्या रागातून एका नोकराने रागाच्या भरात मालकाच्या घरात 54 लाखांची चोरी (Theft) केली आहे. जुहू पोलिसांनी या आरोपी चोराला व त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. सतिश सुरेश शिवगण आणि अंकुश मोंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेले दागिने आणि पैसे हस्तगत … Read more

भिवंडीत कॅशियरनेच बारमधील गल्ल्यावर मारला डल्ला, CCTV फुटेज आले समोर

Theft

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – भिवंडीमध्ये एका बार कॅशियरनेच बारमधील गल्ल्यावर डल्ला मारला आहे. मालकाने दाखवलेल्या विश्वासाला काळिमा फासत या कॅशियरने गल्ल्यातील 1 लाख 3 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी (Theft) केली आहे. दरम्यान बारच्या गल्ल्यातील पैसे चोरीची (Theft) ही घटना बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अरविंदकुमार मोतीलाल गुप्ता असे चोरी (Theft) करणाऱ्या कॅशियरचे … Read more

जालन्यात फ्लिपकार्डचे कार्यालय फोडून 6 लाखाचा मुद्देमाल केला लंपास, CCTV फुटेज आले समोर

theft

जालना : हॅलो महाराष्ट्र – चोरटयांनी जालना शहरातील अंबड रोडवर असलेले फ्लीपकार्ड ऑनलाइन कुरियर पार्सलचे कार्यालय फोडले. हे कार्यालय फोडून चोरटयांनी 5 लाख 87 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. ही संपूर्ण चोरीची (Theft) घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्या चोरट्यांचा … Read more

भंडाऱ्यात मानसिक रुग्न महिलेने मंदिरात हनुमानाचा चांदीचा डोळा चोरला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Theft

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये मानसिक रुग्न महिलेने हनुमानाच्या मंदिरात चोरी (Theft) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलेने हनुमानाचा चांदीचा डोळा चोरुन नेला आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरामध्ये हि चोरीची (Theft) घटना घडली आहे. चोरीची (Theft) ही संपूर्ण घटना मंदिरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुष्पा असे या चोरी करणाऱ्या मनोरुग्ण महिलेचे … Read more