सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबट्याचे अस्तित्व; 225 कॅमेऱ्यांतून 24 तास वॉच
सातारा प्रतिनिधी । सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांवर 225 कॅमेऱ्यांच्या माध्यमातुन 24 तास वॉच ठेवला जात असुन पट्टेरी वाघासह अनेक श्वापद दुर्मिळ प्राणीही कॅमेऱ्यात क्लिक झाले आहेत. तसेच प्राणी व पर्यावरण अभ्यासकाच्या हाती महत्त्वाची छायाचित्र लागली आहेत. यातून पश्चिम घाटातील समृध्द जैवविविधता अधोरेखित होत असून ही छायाचित्रे … Read more