वुलन कपड्यांवर हट्टी डाग? ‘या’ सोप्या पद्धतींनी स्वच्छ करा, एकही धागा बाहेर येणार नाही.
थंडीपासून बचाव करण्यासाठी ठेवणीतून लोकरीचे कपडे हमखास काढले जातात. उन्हाळ्यात रोज परिधान केल्या जाणाऱ्या कपड्यांपेक्षा लोकरीचे कपडे वेगळे असतात. सामान्य कपड्यांप्रमाणे लोकरीच्या कपड्यांवरही डाग येऊ शकतात, परंतु ते साफ करणे इतके सोपे नसते कारण ते खूप मऊ असते आणि त्याचे धागे बाहेर येण्याची भीती असते. जर तुम्ही सामान्य कपड्यांसारखे धुतले तर तुमचे हिवाळ्यातील कपडे खराब … Read more