EPF खात्यातील रजिस्टर्ड मोबाईल नंबर अशा प्रकारे घर बसल्या बदला !!!

PF Account

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO कडून आता बहुतेक सेवा या ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ज्यामुळे ईपीएफओ ​​मेंबर्सना आपल्या खात्याशी संबंधित सर्व कामे घर बसल्या करता येतात. त्यासाठी त्यांना आता ईपीएफओ ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत. हे लक्षात घ्या कि, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने कडून आता वेगाने आपल्या सेवांचे डिजिटायझेशन केले जात आहे. ज्यामुळे … Read more

Cyber Froud : ऑनलाइन अकाउंट्स आणि आर्थिक डेटा सुरक्षित कसा ठेवावा ??? अशाप्रकारे जाणून घ्या

Cyber Froud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cyber Froud : सध्याच्या काळात ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आपल्या नकळत आपला महत्वाचा डेटा अगदी सहजपणे चोरीला जातो आहे. सध्या हॅकर्सही खूप ऍडव्हान्स झाले आहेत. ते अनेक नवनवीन मार्गानी लोकांची फसवणुक करत आहेत. ज्यामुळे आपल्या डेटा सुरक्षित ठेवणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. आपला ऑनलाइन डेटा … Read more

‘या’ 8 मार्गांनी Social Media वर स्वतःला ठेवा सुरक्षित !!!

Social Media

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Social Media  :सध्याचे जग हे सोशल मीडियाचे आहे. आजकाल प्रत्येक गोष्ट ही सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. अशातच स्मार्टफोन आणि इंटरनेट मुले तर आपण जगभरातील अनेक गोष्टीशी जोडले जातो आहे. मात्र सोशल मीडिया आणि मेसेजिंग ऍप्समुळे आपली प्रायव्हसी धोक्यात आली आहे. सोशल मीडियाद्वारे अनेक हॅकर्स देखील अनेक नवनवीन मार्गाने लोकांची … Read more

Car Safety Features : नवीन कार खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घ्या

Car Safety Features

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car Safety Features :सामान्यतः नवीन कार खरेदी करताना लोकं कारचा मायलेज आणि त्यामधील सुविधांना प्राधान्य देतात. मात्र हे लक्षात घ्या की बहुतेक लोकांकडून कारच्या सेफ्टी फीचर्सकडे दुर्लक्ष केले जाते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये दिलेले फिचर्स अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यासोबतच ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कारमध्ये योग्य सेफ्टी फीचर्स नसेल तर अशा वाहनातून … Read more

Tips and Tricks: तुमचे ICICI क्रेडिट कार्ड हरवले असेल तर तुम्ही ते अशा प्रकारे ब्लॉक करू शकता

Credit Card

नवी दिल्ली । सध्याच्या जमान्यात क्रेडिट कार्डचा ट्रेंड रूढ झाला आहे. याद्वारे खरेदी करताना तुम्ही काही रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक ऑफरचाही लाभ घेऊ शकता. याद्वारे तुम्ही दिलेले काही पैसे फक्त तुम्हाला परत मिळू शकणार नाहीत, तर तुम्ही तिकीट, व्हाउचर इत्यादींसाठी नंतर रिडीम देखील करू शकता. आपल्याकडे कॅश नसली तरी यातून आपण आपली आवडती वस्तू खरेदी करता. … Read more

Tips and Tricks: आता तुम्ही इंटरनेटशिवायही UPI पेमेंट करू शकाल, कसे ते जाणून घ्या

UPI

नवी दिल्ली । आजच्या डिजिटल युगात आपले आयुष्य इंटरनेटवर खूप अवलंबून आहे. फंड ट्रान्सफर आणि युनिफाइड पेमेंट इंटरफेस/यूपीआय सारख्या इतर ऑनलाइन पेमेंट पद्धतींच्या बाबतीत हे विशेषतः खरे आहे. जर तुम्ही एखाद्याला पैसे पाठवत असाल आणि अचानक इंटरनेट कनेक्शन गेले तर काय होईल याची कल्पना करा. बरं यासाठी सुद्धा एक उपाय आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. … Read more