शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठी ‘इतक्या’ रुपयांचा टोल भरावा लागणार

Shivdi Nhava Sheva Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू खुला करण्याच्या चर्चा मागच्या अनेक दिवसापासून सुरु होत्या. आता या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नवीन वर्षात म्हणजेच येत्या 12 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यास हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नवीन झालेल्या मार्गावर टोल किती आकारला जाईल याची चिंता वाहनचालकांना होती. मात्र आता याबाबत पडदा उठला आहे. … Read more

मुंबई- पुणे प्रवास महागणार; Expressway वरील टोल दरांत मोठी वाढ

Mumbai- Pune Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या आर्थिक वर्षात सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. मुंबई ते पुणे प्रवास आता आणखी महागणार आहे. याचे कारण म्हणजे, मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील (Mumbai-Pune Expressway) टोलच्या किंमतीत तब्बल 18 टकक्यांनी वाढ होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून ही दरवाढ करण्यात येणार आहे. 2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती … Read more

समृद्धी महामार्गावर किती टोल भरावा लागेल? दरपत्रक आले समोर

samruddhi mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फडणवीस सरकारच्या काळातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा दिवाळीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास फक्त ८ तासांत पूर्ण होणार आहे. मात्र या महामार्गावर प्रवास करण्यासाठी नेमका किती टोल … Read more

सत्ता हातात द्या, सर्व टोल बंद करून दाखवतो; राज ठाकरेंचं मोठं विधान

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोल बंद करून दाखवतो असे मोठं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईतील मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मनसेची आत्तापर्यंतची वाटचाल यावर भाष्य केलं. राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. टोलचा पैसा नेमका जातो कुठं असा सवाल … Read more

…तोपर्यंत सातारा ते पुणे महामार्गाची टोल वसुली बंद करा – शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendraraje Bhosle

सातारा । पावसामुळे सातारा – पुणे या राष्ट्रीय महामार्गाची खड्डे पडून चाळण झाली आहे. मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली असून वाहनचालक आणि प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे. सातारा ते पुणे महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी आणि जोपर्यंत दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत टोल वसुली बंद करा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी … Read more

जर आपल्याला टोल प्लाझावर 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागले तर आपल्याला टोल टॅक्स भरावा लागणार नाही

नवी दिल्ली । आपल्याकडे स्वतःचे वाहन असेल आणि आपण दररोज टोल प्लाझावरून येत असाल तर ही बातमी आपल्याला आनंद देईल. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) टोल प्लाझाचे नियम अपडेट करुन मोठा बदल केला आहे. टोल प्लाझावर टोल टॅक्स भरण्यासाठी गाड्यांची आणि लांब पल्ल्यांची गर्दी होऊ नये म्हणून सरकारने फेब्रुवारी 2021 पासून महामार्गावरील प्रवास सुलभ … Read more

NHAI ने दिला दिलासा, ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकर्सकडून टोल फी घेतली जाणार नाही

नवी दिल्ली । भारतात कोविड -19 (Covid-19) चा भयानक कहर थांबवण्याचे नाव घेत नाही. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाची 4 लाखाहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. त्याचबरोबर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highways Authority of India) शनिवारी सांगितले की,”देशभरातील राष्ट्रीय महामार्गांमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) वाहतूक करणार्‍या टँकर्स आणि कंटेनर्सना टोल शुल्कामधून सूट देण्यात आली आहे.” कोविड … Read more

टोल वर FASTag द्वारे जर जास्त टोल कट केला असेल तर आपण तो ‘या’ मार्गाने परत मिळवू शकाल

Fastag

नवी दिल्ली । टोल प्लाझावर फास्टॅग (FASTag) अनिवार्य झाले आहे. परंतु तरीही फास्टॅगद्वारे अधिक पैसे कट केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ही रक्कम परत मिळविण्यासाठी पेटीएम (Paytm ) ने पुढाकार घेतला आहे. पेटीएम पेमेंट्सने एक फास्ट रिड्रेसल मेकॅनिज्म विकसित केले आहे. चुकीची वजावट ओळखून एक्स्ट्रा चार्ज ताबडतोब परत करण्यासाठी क्लेम करतो. कंपनीने निवेदनात म्हटले आहे … Read more

FASTag शी संबंधित ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा, अन्यथा न वापरताही कट केले जातील पैसे

नवी दिल्ली । देशभरात फास्टॅगच्या (FASTag) अंमलबजावणीनंतर सरकार अद्याप याचा वापर न करणाऱ्यांकडून दुप्पट दंड वसूल करीत आहे. येथे पेटीएम पासून ते अनेक बँकांनी देखील FASTag ची सुविधा पुरविली आहे. या सर्व गोष्टींमध्ये, अशी एक गोष्ट आहे जाची आपल्याला माहित असणे फार महत्वाचे आहे, ज्याची काळजी घेतली गेली नाही तर आपल्याला आर्थिक नुकसान देखील होऊ … Read more

NHAI च्या ‘या’ कारवाईने गेल्या दोन दिवसांत झाली अडीच लाख FASTag ची विक्री

Fastag

नवी दिल्ली । राष्ट्रीय महामार्गाच्या टोल पॉईंट्सवर वाहनांना न थांबता पुढे जाण्याकरिता एनएचएआय (NHAI) ने फास्टॅग सिस्टीम लागू केली आणि फास्टॅगची लागू करण्याची डेडलाइन 15/16 रोजी मध्यरात्री संपली आहे. म्हणजेच फास्टॅगशिवाय फ्रेट किंवा प्रवासी 4 चाकी वाहनांना एनएचएआयचा टोल पास करण्यासाठी दुप्पट टोल दंड म्हणून भरावा लागेल. हा दंड टाळण्यासाठी आणि विनाथांबा टोल पॉईंटमधून जाण्याच्या … Read more