आता ‘या’ ट्रेनने स्वस्तात गोवा फिरा बिनधास्त; नागपूर-मडगाव स्पेशल एक्सप्रेस जुलैपर्यंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण मनसोक्त फिरण्यासाठी एखाद्या शांत आणि पर्यटनाच्या ठिकाणी जातात. तुम्हालाही जर फिरण्याचा आनंद लुटायचा असेल आणि तोही रेल्वेने तर रेल्वे प्रशासनाने तुमच्यासाठी विशेष पॅकेज आणले आहे. पाहूया काय आहे ते पॅकेज… दिवसेंदिवस पर्यटन करणाऱ्या पर्यटक आणि प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी … Read more

फेब्रुवारीत Weekend फिरायचा प्लॅन करताय? मग ‘या’ TOP 5 हटके ठिकाणांना नक्की भेट द्या

TOP 5 hot spots

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हळूहळू थंडी कमी होऊ लागली असून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वाधिक थंडी असल्याने अनेकजण फिरायला जाण्याचं टाळतात. मात्र, सध्या आथिंडी कमी झाली असल्याने अनेकजण फिरण्याचे नियोजन करत आहेत. तुम्हीही विकएंडला फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी हटके अशी TOP 5 … Read more

सुंदर पर्यटनस्थळी फिरायचंय? महाराष्ट्रातील ‘या’ TOP 6 ठिकाणांना नक्की भेट द्या…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. मात्र, या ठिकाणापाईकी काही अशी सुंदर ठिकाणे आहेत कि तेथे गेल्यावर तुम्हालाच स्वर्गातील दृश्याची अनुभूती येईल. फेब्रुवारी महिन्याचे आठवड्याचे शेवटचे दिवस येत आहे आपनही फिरायचे प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही अशी TOP 6 सुंदर ठिकाणे घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुया ती … Read more

थंडीतही गर्मीचा आनंद लुटायचाय? महाराष्ट्रातील TOP 6 जिल्ह्यातील गरम पाण्याच्या झऱ्यांना नक्की भेट द्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या फेब्रुवारी महिना संपत आला असून अध्यापही थंडी कायम आहे. या थंडीत उबदार कपडे घालून निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण फिरण्याचा प्लॅन करत आहेत. तुम्हालाही गुलाबी थंडीत उबदार गर्मीचा आनंद लुटायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रातील 6 जिल्हे असे आहेत कि त्या ठिकाणी गरम पाण्याची झरे आहेत. चला तर मग पाहूया गरम … Read more

जोडीदारासोबत व्हेलेंटाईन डे साजरा करायचाय? गोव्यातील या TOP 6 ठिकाणी नक्कीच भेट द्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या व्हेलेंटाईन वीक सुरु आहे. त्यामुळे या वीकमध्ये तुम्हीही जर आपल्या जोडीदारासोबत गोव्याला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अशी खूप सुंदर व रोमॅंटिक ठिकाणं पहायला मिळती. आम्ही तुमच्यासाठी अशीच गोव्यातील खास TOP 6 अशी ठिकाणे घेऊन आलेलो आहोत. पाहूया काय आहेत ठिकाणाची वैशिष्टये… महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांप्रमाणे गोवा हे पर्यटकांच्या … Read more

फिरायचा प्लॅन करताय? केरळमधील या TOP 8 पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या

TOP 8 places in Kerala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. थंडी आता निरोप घेण्याच्या मार्गावर असली तरी अनेक राज्यांमध्ये अद्याप थंडी आहे. दिवसा उन्हामुळे आणि संध्याकाळी थंडीपासून नागरिकांना आता हळूहळू दिलासा मिळत आहे. अशा वातावरणात तुम्हीही जर व्हेलेंटाईन वीकमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दक्षिण भारतातील TOP 8 अशी ठिकाणे आहेत. कि … Read more

वंदे भारत ट्रेन भारताच्या विकासाच्या वेगाचं प्रतीक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Vande Bharat train (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला या दोन ट्रेनमुळे चांगला फायदा होणार आहे. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आज रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशात आतापर्यत 10 वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या आहेत. त्यामध्ये या दोन ट्रेनची भर पडली आहे. वास्तविक वंदे भारत ट्रेन भारताच्या विकासाच्या वेगाचं प्रतीक आहे. वंदे … Read more

महाराष्ट्रात वंदे भारत ट्रेन ‘या’ 10 ठिकाणी थांबणार; पहा तिकीटांचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे म्हंटले की, बस, विमान यापेक्षा ट्रेनचा प्रवास हा कधीही चांगला आणि स्वस्त मानला जातो. भारतीय रेल्वे सुरु आहेत. आता नव्याने वंदे भारत ट्रेनची सुरुवात महाराष्ट्रात होत असून हि ट्रेन मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी धावणार आहे. हि वंदे भारत ट्रेन पुणे, नाशिक व शिर्डीसह एकूण … Read more

जोडीदारासोबत मनसोक्त फिरायचंय? मग या TOP 8 रोमँटिक ठिकाणांना नक्कीच भेट द्या

पुण्यातील TOP 8 रोमँटिक ठिकाणे कोणती?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फेब्रुवारी महिन्यात प्रेम व्यक्त करण्याचा व्हेलेंटाईन डे हा खास मानला जातो. तुम्हीही तुमच्या जोडीदारासोबत व्हेलेंटाईन डे साजरा करण्यासाठी व मनसोक्तपणे फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आठ टॉप रोमँटिक ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत. पाहू या ती ठिकाणी कोणती आहेत ते… महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक पुणे शहराची ओळख आहे. या याठिकाणी अनेक … Read more

सरकारची मोठी घोषणा : आता ज्येष्ठ नागरिकांनाही करता येणार विमानातून मोफत प्रवास

Air Travel Senior Citizens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळा असोल कि उन्हाळा प्रवास करणे सर्वांनाच आवडते. रेल्वे, बस आणि हवाई जहाज याद्वारे तर कुणी स्वतःच्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडीतून प्रवास करतो. प्रवास कर्यात जेष्ठ नागरिकांसाठीही अनेक सवलती दिल्या जातात. एसटीतून त्यांना मोफत प्रवास दिला जातो. मात्र, आता जेष्ठ नागरिकांना विमानातूनही मोफत प्रवास करता येणार आहे. राज्य तसेच … Read more