वीर धरणांवर पर्यटकांना लुटणाऱ्या दोन टोळींना मोक्का

सातारा | खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरातील वीर धरणावर फिरायला आलेल्या पर्यटकांना लुटणाऱ्या दोन टोळीना अटक केली होती. या टोळीविरोधात मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी मंजुरी दिली आहे. दोन्ही टोळीवर अनेक जिल्ह्यात दरोडा, चोऱ्यांचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिरवळ पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावामध्ये टोळी प्रमुख महावीर सुखदेव … Read more

महाबळेश्वर पालिकेकडून पर्यंटकांना करवाढीचा झटका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर येथे पर्यटकांना लागु असलेला प्रवेशकर, प्रदुषणकर व नौकाविहाराच्या दरात वाढ करण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. लॉकडाउन नंतर येणाऱ्या पर्यटकांना वाढलेला प्रवेशकर देवुनच शहरात यावे लागणार आहे. या दरवाढीमुळे पालिकेच्या तिजोरीत वर्षाला साधारण दिड कोटींची भर पडणार आहे. टोल मुक्त महाबळेश्वरचे स्वप्न पाहणाऱ्या पर्यटकांना पालिकेने केलेल्या दरवाढीला सामोरे जावे … Read more

स्वित्झर्लंडला भारतीय पर्यटकांची वाढती पसंती

Switzerland Tourism

पुणे | समिर रानडे स्वित्झर्लंडमध्ये पर्यटनासाठी अनेक पर्याय उपलब्ध होत असून यामुळे स्वित्झर्लंडला भारतीय पर्यटकांची संख्या वाढत आहे. एरवी रोमँटिक डेस्टीनेशन म्हणून लोकप्रिय असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये साहसी पर्यटन, खाद्य संस्कृती, नवीन स्थळे व अनुभव हे लोकांसमोर आणण्याचा स्वित्झर्लंड टूरिझम प्रयत्न करत आहे. ऑगस्ट 2016 मध्ये बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याची ब्रँड अ‍ॅम्बेसिडरपदी नियुक्ती करण्यात आली व … Read more