कास पठार पर्यटकांनी बहरले, मात्र फुलांनी केला हिरमोड

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके निसर्गाची मुक्त हस्ताने रंगाची उधळण असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठार भागात रंगी बेरंगी अशी दुर्मिळ फुले पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. चालू महिन्यात 9 सप्टेंबर पासून हे पठार पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. येथे 350 प्रजातिची फुले पहायला मिळतात. नुकताच हंगाम सुरू झाला असून पर्यटकांची मोठी गर्दी होवू लागली … Read more

कास पठारावर जाताय? तर मग द्यावा लागणार ‘इतका’ प्रवेश शुल्क

Kaas Plateau

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जागतिक वारसा स्थळ अशी ओळख असलेले सातारा जिल्ह्यातील कास पठाराची एक ख्याती आहे ती म्हणजे या परिसरातील सुमारे 350 पेक्षा जास्त जातीची फुले बहरतात. मात्र, वनविभागाच्या आडमुठे धोरणामुळे कास पठारावर आता धुके आणि पाऊस पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना 1 ऑगस्टपासून प्रत्येकी व्यक्ती 30 रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहेत. खरंतर फुलांचा … Read more

सडावाघापूर धबधब्याच्या धोकादायक कड्यावर युवकांची हुल्लडबाजी

Sadavaghapur Waterfall

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील तारळे-पाटण रोडवर पाटणपासून 14 ते 15 किलोमीटर अंतरावर सडावाघापूरचा उलटा धबधबा आहे. सध्या मुसळधार पावसामुळे येथील निसर्ग व धबधबा पर्यटकांना खुणावत आहे. पर्यटकही येथील धबधब्यासह परिसर पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र, या ठिकाणी काही तरुणांकडून उल्लडबाजी केली जात असल्याने त्याचा पर्यटकांना त्रास होत आहे. सडावाघापूर येथील उलट्या धबधब्याच्या … Read more

गणपतीपुळेतील समुद्रात बुडणार्‍या सातारमधील चार पर्यटकांना वाचविण्यात यश

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके सध्या गणपतीपुळे या ठिकाणी फिर्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक व भाविक जात आहेत. या ठिकाणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी व समुद्रातील पाण्याचा आनंद लुटण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून चार पर्यटक गेले होते. समुद्रात ते गेले असता अचानक आलेल्या लाटांमुळे ते बुडाले. यावेळी त्यांना जेसकी बोट चालकांनी बुडण्यापासून वाचवले. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

दिवाळी सुट्टी : सातारा जिल्ह्यात पर्यटन स्थळांसह गड- किल्ले पर्यटकांनी फुल्ल

सातारा | दिवाळीनिमित्त मिळालेल्या सलग सुट्यांमुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन ठिकाणे बहरलेली आहेत. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या महाबळेश्वरसह तापोळा, बामणोली, कास, पाचगणी येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. तर सातारा जिल्ह्यातील अनेक गड- किल्यांवरही ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आलेले पहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात हिरव्यागार डोंगर दऱ्यातील मोठ- मोठ्या वृक्षांसोबत गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी महाबळेश्वर, पाचगणी, कास, … Read more

कास पठारावर रानगव्यांचा वावर वाढला, प्राण्यांची संख्या वाढू लागली

सातारा | सातारा जिल्ह्यातीस जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर रानगव्यांचा वावर वाढला आहे. रानगव्याचा कळपाचा कास पठारावर मुक्तपणे संचार पहायला मिळत असल्याने स्थानिकांसह पर्यटकांच्यात भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. रानगव्याचा संख्या या परिसरात दिवसेंन दिवस वाढताना दिसत आहे. एकीकडे भीतीही पहायला मिळत असताना या पठारावर प्राण्याची संख्या वाढत असल्याने प्राणी मित्रांकडून समाधान व्यक्त केले … Read more

कास पुष्प पठारावर पर्यटकांची मांदियाळी सुरू, 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकींगने प्रवेश

Kas Pathar Satara

सातारा | सातारा जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. बुधवारी दि. 25 रोजी पहिल्याच दिवशी ऑफलाईन पध्दतीने एकूण 150 हुन अधिक पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती समिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली. कास पठारावर 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकींग असणाऱ्या पर्यटकांनाच पठारावर प्रवेश दिला जाणार आहे. दोन वर्षानंतर बुधवारी पहिल्याच दिवशी कास पठाराला … Read more

मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये पसरलीय धुक्यांची झालर

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये हिवाळा असो किंवा पावसाळा अशा प्रत्येक ऋतूत पर्यटकांकडून मोठ्या संख्येने गर्दी केली जाते. यंदाही सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे पावसामुळे निर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी सध्या दात धुके पसरले आहेत. शनिवार व रविवारी या ठिकाणी पर्यटकांना येण्यास बंदी घेतली असली तरी सोमवारपासून … Read more

सर्वांत उंच सातारा जिल्ह्यातील वजराई धबधबा लागला फेसाळू

सातारा प्रतिनिधी : वैभव बोडके सातारा जिल्हात महाबळेश्वर-पाचगणी सारखे थंड हवेचे ठिकाण, किल्ले प्रतापगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा, चाळकेवाडीचे विस्तीर्ण असे पवनचक्क्यांचे पठार आहे. तर याच ठिकाणी भारतातील सर्वात उंच असा धबधबा म्हणजे भांबवली-वजराई धबधबा हाही आहे. गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनचे आगमन झाल्याने निसर्गरम्य असे वातावरण पर्यटकांना आकर्षित करू लागले आहे. मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे … Read more

ठोसेघर धबधबा पर्यटकांना खुणावतोय, पर्यटन विभागाकडून Video व्हायरल

Thosegher Satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील पावसाळ्यातील निसर्ग पर्यटन आणि धबधबे पाहण्यासाठी राज्यासह- परराज्यातील पर्यटक येत असतात. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे कडक लाॅकडाऊन असल्याने पर्यटकांना या विहंगमय दृश्ये पाहता येत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विभागाने साताऱ्यातील ठोसेघर धबधबा पर्यटकांना खुणावत असल्याचा विहंगमय व्हिडिअो सोशल मिडियावर प्रसिध्द केला आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांचा काहीसा हिरमोड … Read more