Travel Insurance : रेल्वे प्रवासादरम्यान सामान हरवले किंवा चोरीला गेल्यावरही करता येतो क्लेम, जाणून घ्या त्याविषयीचे नियम

Travel Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Travel Insurance : जर रेल्वेने सतत प्रवास करणाऱ्यांसाठी आजची आपली ही बातमी खूप महत्वाची ठरेल. कारण आज आपण रेल्वेकडून प्रवाशांसाठी देण्यात येणाऱ्या एका अप्रतिम सुविधेविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. या सुविधेची माहिती फारच कमी लोकांना आहे. हे लक्षात घ्या कि, रेल्वेकडून 1 रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये इन्शुरन्सची सुविधा मिळते. ज्यामध्ये प्रवाशांना 10 … Read more

Train Ticket Refund : ट्रेन चुकल्यानंतरही दिला जातो रिफंड, कसे ते जाणून घ्या

Train Ticket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Ticket Refund : आपल्या देशातील लाखो लोकं दररोज रेल्वेने प्रवास करतात. ज्यामुळे भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी असे देखील म्हटले जाते. रेल्वे प्रसाशनाकडूनही नागरिकांसाठी अनेक सुविधा पुरविल्या जातात. मात्र, असे असूनही बहुतेक प्रवाशांना रेल्वेशी संबंधित अनेक नियमांची माहिती नसते. ट्रेन रद्द झाली तर प्रवाश्यांना रिफंड मिळतो याची माहिती जवळपास सर्वच लोकांना … Read more

आता तिकीट कॅन्सलेशन चार्जवर देखील आकारला जाणार GST, रेल्वे विभागाने म्हटले कि…

GST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । GST” ट्रेनने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. ट्रेनच्या तिकिटाचे कमी असलेले भाडे हे देखील यामागील एक कारण आहेत. ट्रेनने प्रवास करण्याची पहिली स्टेप म्हणजे कन्फर्म तिकीट खरेदी करणे. सहसा प्रवासी वेळेत तयारी सुरू करतात मात्र अनेक वेळा प्रवासातील बदलामुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना तिकीट रद्द करावे लागते, ज्यावर … Read more

ई-तिकीटिंग सिस्टीम आणखी वेगवान करण्यासाठी Railway कडून सल्लागार कंपनीची नियुक्ती !!!

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway कडून आता पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीममध्ये अनेक बदल करण्याच्या तयारी केली जात आहे. Railway च्या पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम (PRS) च्या सध्याच्या सिस्टीमचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी ग्रँट थॉर्नटन या एडव्हायझरी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या फर्मच्या रिपोर्ट नंतर या वर्षअखेरीस रिझर्वेशन सिस्टीममध्ये सुधारणा केली जाऊ शकते. हे ध्यानात … Read more

Indian Railway : तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशा प्रकारे मिळवा कन्फर्म सीट !!!

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Railway : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC च्या वेबसाइट वरून प्रवाश्यांना तत्काळ ट्रेनचे तिकीट बुक करण्याची सुविधा दिली जाते. ज्या लोकांना आपत्कालीन परिस्थितीत प्रवास करावा लागतो किंवा रेल्वे तिकीट बुक करण्यास उशीर झाल्यामुळे आरक्षण मिळू शकत नाही अशा लोकांना तत्काळ तिकीट बुक करावे लागते. त्यामुळे प्रवाशांना तत्काळचा … Read more

पेटीएम, यूपीआयद्वारे देखील रेल्वे तिकीट खरेदी करता येणार; ATVM मशिनने अशाप्रकारे करा बुकिंग

नवी दिल्ली । डिजिटल पेमेंट अ‍ॅप पेटीएम युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पेटीएम वापरणाऱ्या लोकांना रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. खरेतर, डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने गुरुवारी जाहीर केले की, त्यांनी देशभरातील रेल्वे स्थानकांवर इन्स्टॉल ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स (ATVM) द्वारे ग्राहकांना डिजिटल तिकीट सर्व्हिस देण्यासाठी इंडियन रेल्वे … Read more

IRCTC ने Tatkal App मध्ये केला मोठा बदल, आता कन्फर्म रेल्वे तिकीट मिळवणे सोपे होणार !

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट कन्फर्म करण्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेत तत्काळ तिकीट मिळणे आधीपेक्षा सोपे होणार आहे. IRCTC ने आपल्या जुन्या अ‍ॅपमध्ये अनेक बदल केले आहेत. IRCTC च्या या निर्णयामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना ट्रेनमध्ये कोटा शोधण्याची गरज भासणार नाही. IRCTC ने हे अ‍ॅप … Read more

IRCTC – तुमचे ट्रेनचे तिकीट हरवल्यास आता काळजी करू नका, रेल्वेच्या ‘या’ नियमांद्वारे तुम्हांला होईल मदत

नवी दिल्ली । तसे पहिले तर सध्याचा काळ हा डिजिटल आहे. ट्रेनमधून प्रवास करताना बहुतेक प्रवासी तिकीट खिशात न ठेवता मोबाईलमध्ये घेऊन जातात. असे असले तरी अजूनही तिकीट खिडकीवरून तिकिटं बुक करून किंवा खरेदी करून मोठ्या संख्येने लोकं प्रवास करतात. ट्रेनमधून प्रवास करताना खिशात ठेवलेले तिकीट कुठेतरी हरवले तर संपूर्ण प्रवासाची मजाच निघून जाते. पैसे … Read more

रेल्वे तिकिट महागणार, ‘या’ रेल्वे स्टेशन्सवर द्यावे लागणार जास्त पैसे

मुंबई । रेल्वे प्रवाशांवर आर्थिक बोजा वाढवणारी एक बातमी आहे. लवकरचं ट्रेनची तिकिटे महाग होणार आहेत. ज्याप्रमाणे विमानतळांवर युजर चार्ज (User Charge) आकारला जातो त्याप्रमाणे आता देशातील काही प्रमुख रेल्वे स्थानकांवरही (Railway Stations) वापरकर्त्याकडून शुल्क आकारला जाणार आहे. येत्या २ आठवड्यांत वापरकर्त्यांकडून शुल्क आकारण्याबाबत सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. हा शुल्क 10-50 रुपयांदरम्यान असू शकतो. … Read more

रेल्वे तिकीट बुकिंगला प्रचंड प्रतिसाद; केवळ २४ तासांत २३० ट्रेनसाठी १३ लाख तिकीट बुक

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळं देशाच्या विविध भागात अडकलेल्या नागरिकांना आणि स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी अतिरिक्त रेल्वेने मंगळवारी मोठी घोषणा केली होती. यानुसार २३० अतिरिक्त ट्रेन चालवण्यात येणार आहेत. या रेल्वे गाड्यांमध्ये एसी, स्लीपर आणि जनरल डबेही असतील. या ट्रेन रोज धावतील. दरम्यान, रेल्वेने १ जूनपासून सुरू होणाऱ्या २०० अतिरिक्त ट्रेनसाठी बुकींग सुरू केले आहे. … Read more