भाजप आमदार राम कदमांकडून काशीसाठी मोफत ट्रेन; नारायण राणेंनी दाखवला हिरवा झेंडा

BJP MLA Ram Kadam train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार राम कदम यांच्यावतीने काशी यात्रेसाठी तब्बल 3 हजार यात्रेकरूंच्या मोफत ट्रेनचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकमान्य टर्मिनल्समधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यानंतर ट्रेन काशीला रवाना झाली. भाजप आमदार राम कदम यांच्यावतीने अनेक समाजउपयोगी उपक्रम आयोजित केले जातात. दरम्यान त्यांच्या वतीने आज 3 हजार … Read more

धावत्या ट्रेनमध्ये चढताना अचानक वृद्ध व्यक्तीचा गेला तोल अन्….

accident

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर अनेक अपघाताचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या असाच एक रेल्वे (train) अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका वृद्ध व्यक्तीला चालती ट्रेन (train) पकडणे अंगलट आली आहे. हि घटना घडली तेव्हा रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या रेल्वे (train) सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने प्रयत्न करणाऱ्या … Read more

नाशिकमध्ये ‘बर्निंग ट्रेन’ चा थरार!! उभी असलेली एक्सप्रेस पेटली, प्रवाशांची पळापळ

nashik burning train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर इंजिनला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शालिमार- हावडा एक्स्प्रेसच्या इंजिनला ही आग लागली आहे. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियमंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे. मुंबईकडे येणाऱ्या हावडा एक्सप्रेसच्या बोगीला नाशिक येथे असताना सकाळी 8.30 वाजता अचानक आग लागली. या आगीमुळे स्थानकावर धुराचे … Read more

धावत्या एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न आला अंगलट, पनवेल स्टेशनवरील घटना

Train

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अति घाईमुळे आपण अनेक अपघात होताना पाहत असतो. ज्यात धावत्या ट्रेनमधून (Train) उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसोबत मोठी दुर्घटना झाल्याचे आपण पहिले असेल. यामध्ये काहीवेळा त्या व्यक्तीचा जीवसुद्धा जातो. अशीच एक घटना पनवेल रेल्वे (Train) स्थानकात घडली आहे. त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हि संपूर्ण घटना कैद झाली आहे. … Read more

IRCTC ने रेल्वेच्या रिझर्व्हेशनसाठी सुरु केली नवीन सुविधा

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC : आता प्रवासासाठी कुठे जायचे असेल तर रेल्वेसाठी रिझर्व्हेशन करणे आधीपेक्षा सोपे झाले आहे. आता लोकांना आयआरसीटीसीची वेबसाईट किंवा इतर कोणत्याही App वर न जाताही रिझर्व्हेशन करता येईल. हे लक्षात घ्या कि, लोकांच्या सोयीसाठी IRCTC कडून चॅटबॉटद्वारे रिझर्व्हेशन करण्याची सुविधा नुकतीच लाँच करण्यात आली आहे. IRCTC कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, … Read more

सांगलीतून अपहरण झालेल्या बालकाची रेल्वेतून सुटका : साता-यात चाैघांना अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शहर पोलीस ठाण्याच्या आवारातून तीन वर्षाच्या बालकाचे अपहरण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मुलाच्या आईने फिर्याद दिल्यानंतर सांगली शहर पोलिसांनी सातारा येथे रेल्वेतून जाणाऱ्या चौघांना अटक केली. तसेच अपहरण केलेल्या बालकाची सुटका केली आहे. पाेलीसांनी अटक केलेल्यांमध्ये रेशमीदेवी श्यामसुंदर रविदास, बुधन उर्फ औकात सत्येंद्र रविदास, मिथुन जय कुमार सत्येंद्रदास, बसने … Read more

वाठार स्टेशनला आंदोलकांनी रेल्वे रोखली, रेल्वे प्रशासनाची पळापळ

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके पुणे- मिरज लोहमार्गावर सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथे रेल्वे प्रशासनाकडून भुयारी पादचारी मार्गाचे गेले वर्षभरापासून काम रखडले आहे. रेल्वे गेट नंबर 45 च्या भुयारी पादचारी मार्गाचे काम रखडल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झाले होते आणि त्यांनी रेल्वे रोखूली. अखेर रेल्वे प्रशासनाने चर्चा करून मागणी मान्य केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. सातारा जिल्ह्यातील … Read more

Indian Railway : ट्रेनमध्ये मिळणार बेबी सीट; महिला आणि बालकांसाठी रेल्वेचे खास गिफ्ट

Indian Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील लोकांच्या प्रवासाच्या प्रमुख साधनांपैकी रेल्वे हे एक महत्वाचे साधन आहे. दररोज सुमारे लाखो लोक रेल्वेतुन प्रवास करतात. तसेच रेल्वे कडूनही प्रवाशांना खुश करण्यासाठी अनेक सुविधा दिल्या जातात. आता भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे (NR) झोनने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाने लहान मुलांना … Read more

खुशखबर !!! आता मुंबई AC लोकल ट्रेनचे भाडे 50% नी कमी होणार

Train

मुंबई । भायखळा रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण केलेल्या हेरिटेज इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी दानवे यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी मुंबईतील AC लोकलचे भाडे 50 टक्क्यांनी कमी करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या घोषणेनंतर आता पाच किलोमीटर अंतराचे किमान भाडे 65 रुपयांवरून 30 रुपये … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!! आजपासून मिळणार जनरल तिकीट

Railway

नवी दिल्ली । होळीपूर्वी सरकारने रेल्वे प्रवाशांना मोठी भेट दिली आहे. कोरोना काळात बंद असलेली जनरल तिकीट बुकिंगची सुविधा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. भारतीय रेल्वेने सांगितले आहे की,”11 मार्चपासून देशातील अनेक ट्रेनमध्ये लोक जनरल तिकिटावर प्रवास करू शकतील.” कोरोनाच्या काळात संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेने सामान्य डब्यांचेही आरक्षित श्रेणीत रूपांतर केले होते. आता परिस्थिती पुन्हा सामान्य … Read more