Mumps Disease : गालगुंड कशामुळे होतो? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumps Disease) जगभराने कोरोना महामारीचा उद्रेक पाहिला आहे. त्यामुळे आजकाल एखाद्या विषाणूचा साधा उल्लेख जरी झाला तरी घाबरायला होते. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये केरळमध्ये गालगुंडाची लागण झालेले शेकडोहून जास्त रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे. अर्थात राज्यभरात ‘गालगुंड’ची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही तज्ञ डॉक्टरांनी आधीच गालगुंड आजाराविषयी सतर्क … Read more