TV, वॉशिंग मशीन आणि AC महागणार; समोर आलं मोठं कारण

TV, washing machine AC Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील नागरिक महागाईने त्रस्त आहेत. जीवनावश्यक आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य माणूस चिंतेत आहे. आता या चिंतेत आणखी भर पडू शकते, कारण येत्या काळात TV, वॉशिंग मशीन आणि AC च्या किमतीत मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळू शकते. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा फटका भारताला बसत आहे. चीनमधून येणाऱ्या … Read more

रिचार्ज न करता पहा TV; सरकारने आणली Free Dish सर्व्हिस

Free Dish sERVICE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीव्ही (TV) हे आजकालचे मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन आहे. परंतु टीव्ही बघण्यासाठी आपल्याला दर महिन्याला रिचार्ज करावा लागतो. अनेकदा सर्वसामान्यांना हा रिचार्ज परवडत नाही. मात्र आता यावर उपाय म्हणून सरकारने एक नवीन योजना आणली आहे. सरकारकडून Free Dish Connection हा पर्याय दिला जात आहे. ज्याच्या मदतीने, तुम्ही डिश घरबसल्या सहजपणे इन्स्टॉल करू … Read more

Colors Marathi : मतदानाच्या पार्श्वभूमीवर कलर्स मराठीने बदलला लोगो; प्रेक्षकांना केले ‘हे’ आवाहन

Colors Marathi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Colors Marathi) छोट्या पडद्यावर कलर्स मराठी ही अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. कलर्स मराठीवरील जवळपास प्रत्येक मालिका प्रेक्षकांच्या घराघरात पाहिली जाते. प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्याच्या हेतूने कलर्स मराठी ही वाहिनी कायम प्रयत्नशील असते. विविध आशयाच्या, विविध ढंगाच्या आणि विविध कथानकाच्या बऱ्याच मालिका कलर्स मराठीवर सुरु आहेत. त्यामुळे गेल्या काही काळात कलर्स मराठीचा प्रेक्षकवर्ग … Read more

भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाले वेगवेगळ्या सिरीजचे Google TV; पहा फीचर्स

Google TV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला जर चांगला स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल तर बाजारपेठेत वेगवेगळ्या ब्रँड चे स्मार्ट टीव्ही लॉन्च झाले आहे. त्यापैकी एक म्हणजे गुगल टीव्ही. भारतीय बाजारपेठेत इंडकल टेक्नॉलॉजी ने असर ब्रँडच्या गुगल टीव्हीची नवीन सिरीज लॉन्च केली. यामध्ये नवीनतम लाइनअपमध्ये उत्कृष्ट वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. या सिरीज मध्ये QLED आणि OLED या टीव्हीचा देखील … Read more

रक्तरंजीत फोटो, मृतदेह TV वर दाखवू नयेत; सरकारकडून सर्व चॅनलना सक्त ताकीद

tv channels Ministry of Information and Broadcasting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने सर्व TV चॅनेल्सला आपल्या वाहिनीवर मृतदेहाचे फोटो, रक्ताने माखलेले फोटो अथवा कोणतेही त्रासदायक ठरणारे फुटेज दाखवू नये असा कडक सल्ला दिला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज, 9 जानेवारी रोजी सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना अपघात, मृत्यू आणि हिंसेच्या घटनांची माहिती देण्याबाबत ऍडव्हायजरी जारी केली आहे ज्यामध्ये महिला, मुले आणि वृद्ध … Read more

लवकरच पाहता येणार मोबाईलवर विना इंटरनेट TV; जाणून घ्या कधी सुरु होणार D2M सुविधा

Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आता तुम्ही विना इंटरनेट देखील टीव्ही (TV) पाहू शकता. यामध्ये वायफाय अ‍ॅण्टीण्याचे काम करणार असून लवकरच तुम्ही मोबाईलवर टीव्ही देखील पाहू शकता. सीएनबीसी ने दिलेल्या वृत्तानुसार सरकार यासाठी काही मानके तयार करत आहे. या माध्यमातून तुम्ही मोबाईलवर फ्री टू एअर चॅनेल्स पाहू शकता. यासाठी कंपन्यांना मोबाईलमध्ये मिडल विअर लावावे लागणार आहेत.यासाठी … Read more

TV पाहणे होणार आता आणखी स्वस्त, ‘या’ तारखेपासून लागू होणार नवीन नियम

TV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – TV पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी (dth tv plan) आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. डीटीएच टीव्ही रिचार्ज प्लॅन- (dth tv plan) नवीन नियम 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू करण्यात येणार आहे. यामुळे येत्या काळात तुमचा TVचा रिचार्ज कमी होणार (dth tv plan) आहे. केबल आणि डीटीएच बिले कमी असू शकतात. दूरसंचार नियामक … Read more

शाळेतील टीव्ही चोरी प्रकरणात कराड तालुक्यातील पाचजणांना पोलिस कोठडी

Crime

कराड | शाळेतील एलईडी टीव्ही चोरणारी टोळी कराड तालुका पोलिसांनी गजाआड केली. शेरे जिल्हा परिषद शाळेतून सहा एलईडी टीव्ही चोरणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. रविवार दि. 19 रोजी रात्री ही कारवाई केली. संशयितांकडून पोलिसांनी 2 टीव्ही जप्त केले आहेत. संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. … Read more

भारतात वाढले YouTube चे viewers, गेल्या वर्षीच्या तुलनेत 45 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी टीव्हीवर पाहिले YouTube

नवी दिल्ली । जगातील सर्वात लोकप्रिय आणि लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने म्हटले आहे की,” भारतात या वर्षी मे महिन्यात 2 कोटींहून अधिक लोकांनी त्यांच्या टीव्ही स्क्रीनवर यूट्यूब पाहिले, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 45 टक्के जास्त आहे.” गूगलच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मने हे देखील उघड केले की, यूट्यूब दर्शकांची वाढती संख्या हिंदी, तामिळ, तेलुगू आणि इतर भारतीय … Read more

सर्वसामान्यांना बसला महागाईचा फटका ! आजपासून ‘ही’ सर्व उत्पादने झाली महाग, आता इतके जास्त पैसे द्यावे लागणार

नवी दिल्ली । 2021-22 या नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस अनेक नियम बदलले आहेत. त्याचबरोबर बर्‍याच वस्तूंच्या किंमती देखील वाढल्या आहेत. म्हणजेच, आता आपल्याला काही गोष्टींसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. टीव्ही, एसी, फ्रिज, कार, बाइकसह अनेक उत्पादनांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. 1 एप्रिल 2021 (1 April 2021) पासून … Read more