बॉलीवूड अभिनेता संजय दत्तला मिळाला यूएईचा गोल्डन व्हिसा; ट्विटरवर दिली माहिती

Sanjay Datt

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त हे दोघे सध्या दुबईत आहेत. मान्यता दत्तसह संजय दत्त अगदी आनंदात संसार करत आहेत. संजय दत्तने यंदा रमजान ईदचा सण दुबईमध्ये साजरा केला आहे. पत्नी मान्यता दत्तने सोशल मीडियावर या खास क्षणांचे फोटोदेखील शेअर केले आहेत. संजय दत्तला फुफ्फुसांचा कर्करोग असल्याचे निदान झाले … Read more

‘राधे’ से पंगा पडा महंगा..! कारवाईनंतर KRK झाला सैराट; ट्विटरवर केली ट्विट्सची बरसात

Salman Khan_KRK

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानला नडणे एका अभिनेत्याला चांगलेच महागात पडतेय असे दिसत आहे. केआरके अर्थात कमाल आर खान याने ‘राधे’वर अशी काही टीका केली आहे, की भाईजान जाम भडकला. मग काय? त्याने सरळ के आर के विरोधात मानहानीचा दावा ठोकला. या कारवाईमुळे बहुतेक केआरके चांगलाच पिसाळला आहे. कारण कारवाईच्या काही तासानंतर … Read more

हिंमत कशी होते..? रामदेव बाबांच्या टरटर् वर उर्मिला मातोंडकरने ओढले तडतड ताशेरे

Ramdev Baba_Urmila Matondkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षापासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात कहर केला आहे. यात स्वयंघोषित डॉक्टर योगगुरू बाबा रामदेव यांचे अखंड उपदेश सुरु झाले आहेत. आपल्या औषधांनी आणि योग करून कोरोनावर सहज मात करणे शक्य आहे, असा दावा त्यांनी खुलेआम केला आहे. नाही तसं पाहता हे इथपर्यंत ठीक होते. पण यानंतर त्यांनी अ‍ॅलोपॅथी हे ‘मूर्ख विज्ञान’ असल्याचे … Read more

‘देवा.. घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरव..’! विलासराव देशमुख यांच्या आठवणीने गहिवरले रितेश- जेनेलिया

Late Vilasrao Deshmukh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज (२६ मे) ७५वी जयंती आहे. साहजिकच त्यांच्या आठवणीने त्यांचे कुटुंबीय हळवे झाले आहेत. त्यांच्या वाढदिवशी त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख आणि सून जेनेलिया डिसुजा देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहीत शेअर केल्या आहेत. रितेशने वडिलांसोबतचा एक जुना फोटो शेअर करीत देवाला घड्याळाचे काटे … Read more

‘खोट्या बातम्या देणं बंद करा’..! माध्यमांच्या बातमीवर गायिका सोना मोहापात्रा भडकली; ट्विटरवर केला खुलासा

Sona Mahapatra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशभरात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या महामारीमूळे अनेको व्यवसाय, व्यापार आणि अगदी सिनेसृष्टी देखील ठप्प झाली आहे. यामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. कोरोनामुळे सामान्य जनता आर्थिक परिस्थितीला तोंड देतच आहे मात्र यांसोबत सेलिब्रेटींनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, अशा अनेक बातम्या रोज प्रसारित होत आहेत. अशीच … Read more

मी तुमचे अश्रू स्वीकारतेय..! मोदींच्या अश्रूंना देऊन पदर, कंगनाने घेतली ट्रोलर्सची खबर

Kangna_PM Modi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वाराणसीतील डॉक्टरांसोबत संवाद परिस्थितीचा आढावा घेत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले असल्याचे अख्ख्या देशातील जनतेने पाहिले होते. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यातील यंत्रणांसोबत बैठका घेताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा उल्लेख करीत मोदींना गहिवरून आले होते. मात्र यावरून त्यांच्यावर आणि त्यांच्या अश्रुंवर जोरदार टीका झाली होती. बैठकीत भावुक होणे हा ठरवून केलेला … Read more

ऑन कॅमेरा कसे रडतात ते शिकून घ्या.. !; अभिनेता वीर दासने लगावला मोदींना टोला, तर भक्त झाले नाराज

Vir Das_PM Modi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता वीर दास हा बॉलिवूड क्षेत्रातील एक कॉमिक अभिनेता आहे. आपल्या अनोख्या अंदाजाने आणि कॉमिक टायमिंगने त्याने स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. सध्या राज्यातील सर्व चित्रीकरण बंद असल्यामुळे वीर सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह झाला आहे. तो देशातील सद्यस्थितीवर त्याच्या कॉमिक अंदाजात नेहमीच काही ना काही भाष्य करीत असतो. नुकतेच पंतप्रधान … Read more

आता तुम्ही गायीच्या शेणावरही टीका करू शकत नाही..; अभिनेता फरहान अख्तरचा मोदी सरकारला टोला

Farhan Akhtar_Pm Modi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाची दुसरी लाट नुसते थैमान घालत आहे. अशा परिस्थितीत कोरोना महामारीमुळे देशावर आलेली परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपुरे पडत असल्याचे अनेकांचे मत आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वच सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवून आहेत. अशातच आता बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. सरकारी … Read more

तेलगू अभिनेत्री पावला श्यामलांवर आली उपासमारीची वेळ; मेगास्टार चिरंजीवीने केली मदत

Shyamla_Chiranjeevi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यामुळे अनेक राज्यांतील चित्रीकरण बंद आहेत. यामुळे अनेक कलाकार बेरोजगार झाले असून घरीच आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्यामुळे मनोरंजन अनेक छोट्या- मोठ्या कलाकारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. जवळपास १०० चित्रपटांमध्ये अव्वल भूमिका साकारलेल्या तेलुगू अभिनेत्री पावला श्यामला यांची अशीच काहीशी बिकट परिस्थिती … Read more

कौतुकास्पद! अभिनेत्री ट्विंकल खन्नाने पाठविले दिल्ली आणि पंजाबमध्ये ऑक्सिजन कन्संट्रेटर

Twinkle Khanna

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. दरम्यान कोरोना बाधितांची संख्या उच्चांक गाठताना दिसतेय. यामुळे देशात ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. या संदर्भात बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने देशातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन सुमारे १०० ऑक्सिजन कन्संट्रेटर देण्याबाबत चाहत्यांना वचन दिले होते. दिलेल्या वचनाप्रमाणे तिने सोशल मीडियावर पंजाब आणि दिल्लीत ऑक्सिजन कन्संट्रेटरचा … Read more