कुणाचे दुःख पाहायला डोळ्यांची गरज लागत नाही; सोनू सूदला भेटली जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने कहर केला आहे. अश्या काळात गरजूंच्या मदतीसाठी अनेकजण स्वतःहून पुढाकार घेताना दिसत आहेत. गतवर्षापासून कोरोना काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गरजू लोकांची जमेल तितकी मदत करतोय. दिवसरात्र तो देशातील अनेको लोकांसाठी खपतोय. अशावेळी सोनूला एक अशी व्यक्ती भेटली आहे, जिच्यामुळे त्याला हे कार्य करताना आणखीच प्रेरणा मिळतेय. … Read more