पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने बलात्कारासाठी महिलांच्या कपड्यांवर ठेवला ठपका, जगभरातून झाली टीका
इस्लामाबाद । पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. वास्तविक, इम्रानने म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये लैंगिक छळाची वाढती प्रकरणे महिलांच्या कपड्यांशी संबंधित आहेत. “एक्सिओस ऑन एचबीओ” ला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले की, “जर स्त्रियांनी खूपच कमी कपडे घातले तर त्याचा पुरुषांवर परिणाम होईल, हो जर ते रोबोट असतील तर … Read more