पवार-ठाकरे हे साधु-संतांच्या महाराष्ट्राला लागलेलं ग्रहणच ; भाजपची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. यानंतर भाजप कडून सरकारला लक्ष्य केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बार धार्जिणे शरद पवार लक्षद्वीप मधे गोमांसावर … Read more

९०० करोडचे आमदार निवास बनवण्यापेक्षा मृतांच्या कुटुंबीयांना १ लाख द्या – मनसेची मागणी

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने सगळीकडे हाहाकार उडाला असून मृत्यू होणाऱ्या लोकांचं प्रणाम देखील वाढलं आहे. कोरोना मुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली असून गरीब जनतेला धीर देण्याची गरज आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकारनं मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी ९०० कोटींचे टेंडर काढले आहे.. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला एक आवाहन … Read more

महाराष्ट्रात लॉकडाउन अजून वाढणार का?; मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

maharastra lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले असून त्याचच यश म्हणून राज्यात गेल्या 2-3 दिवसापासून रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट दिसून आली. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाउन होणार की थोड्या प्रमाणात शिथिलता मिळणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहील आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. … Read more

दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होताच मदतीची घोषणा करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणी भागात तौत्के चक्रीवादळामुळे  मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (21 मे) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट दिली. येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा … Read more

उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं ; निलेश राणेंचा टोला

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणी भागात तौत्के चक्रीवादळामुळे  मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (21 मे) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट दिली. परंतु उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडलं … Read more

पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे आणि मुख्यमंत्र्यांना BMC पुढे काही दिसत नाही – मनसे

uddhav thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही आणि इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही अशा शब्दांत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य आणि केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी यापूर्वी देखील पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला होता. यासंदर्भात संदीप देशपांडे यांनी … Read more

कोरोनावरील औषधे राजकारणी, सेलिब्रिटींना कशी मिळतात? कोर्टाचा राज्य आणि केंद्राला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे राजकारणी व सेलिब्रिटींना कशी मिळतात? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार व केंद्र सरकारला केला आहे. तसेच याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही दिले. राजकीय नेते व सेलिब्रिटी यांच्याकडे परवाना नाही. त्यामुळे ते वाटपकर्ता असलेली औषधे, ऑक्सिजन चांगल्या दर्जाचा आहे, याची खात्री कोण देणार?’ … Read more

राज्यात मंत्रालयसुध्दा आहे हे मुख्यमंत्र्यांच्या कधी लक्षात येणार? ; भाजपचा चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव आणि मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावरून आता भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्फ फ्रॉम मंत्रालय कधी करणार?, असा सवाल … Read more

हे पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि मराठा समाजाचे आरक्षण रद्द झालं; सदाभाऊंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील राजकीय नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. हे पांढऱ्या पायाचं सरकार आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झालं असा घणाघात सदाभाऊंनी केला. … Read more

पंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत; पडळकरांचं उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील 12 प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. यवरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना नुकतेच पत्र लिहून पंतप्रधान होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलंय. असा जोरदार टोला पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. यासंदर्भात त्यांनी … Read more