खरा सचिन वाझे वर्षाच्या सहाव्या मजल्यावर की सिल्व्हर ओक वर ? भाजपचा सवाल

sharad pawar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI ने FIR दाखल केला आहे. 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.  यावरून आता भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. खरा सचिन वाझे वर्षाच्या सहाव्या मजल्यावर आहे की सिल्व्हर ओक वर असा सवाल करत भाजप नेते अतुल भातखलकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. … Read more

पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर ; नितेश राणेंच गायकवाड यांना प्रत्युत्तर

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,” असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्याला आता भाजप नेते नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर देखील निशाणा साधला आहे. देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर … Read more

महाराष्ट्राला ऑक्सिजन कमी पडू दिला जाणार नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंना ग्वाही

uddhav thackarey harshvardhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून बेड व्हेंटिलेटर आणि रेडमीसिविरचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे राज्यातील ऑक्सिजन तुटवड्याबाबत चर्चा केली. त्यावर डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राला ऑक्सिजन कमी पडू दिला जाणार नाही, केंद्र … Read more

नियम मोडले, गर्दी झाली तर अत्यावश्यक सेवाही बंद करा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. ही रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे. ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्य सरकारनं संचारबंदी काल (14एप्रिल )रात्री 8 वाजल्यापासून लागू केली आहे. जीवनावश्‍यक गोष्टींकरिता मुभा देण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी नियमांचे पालन केले जात नाही आणि अनावश्यक गर्दी … Read more

प्रकाश आंबेडकरांनी लॉकडाउन बाबत मुख्यमंत्र्यांना केली ही विनंती ; म्हणाले की…

prakash ambedkar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी येत्या काही दिवसांत लॉकडाउन करण्याचा इशारा दिला. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला लॉकडाउन न करण्याची विनंती केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करून सरकारला … Read more

महाराष्ट्रातील लॉकडाऊन संदर्भातील तर्क वितर्क; शासकीय बैठकांमधील अंदाज

maharastra lockdown

मुंबई| महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम लॉकडाऊन झाले त्याला वर्ष उलटून गेले. त्यानंतर हळूहळू लॉकडाऊन कमी करण्यात आले होते. पण आता करोनाच्या वाढत्या केसेस मुळे आणि पेशंटच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल की काय अशी भीती सामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे यावर अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रात्री आठ पासून सकाळी सात पर्यंत … Read more

मुंबईसाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेने एकत्र यावं ; काँग्रेस नेत्याचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मोठया प्रमाणात कोरोनाचा उद्रेक होत असून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपासून मुंबईला वाचवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने एकत्र यायला हवे, असे मत काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले. मिलिंद देवरा यांनी ट्विट केलं असून, देशातील एकूण रुग्णांपैकी मुंबईतील रुग्णसंख्या आणि देशाच्या जीडीपीमध्ये मुंबईचा वाटा हे दोन्ही मुद्दे लक्षात … Read more

‘दूध का दूध, पानी का पानी करावे’ ; अनिल देशमुख यांनी केली चौकशीची मागणी

deshmukh thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉंब नंतर राज्यात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी 100 कोटींचा हप्ता मागितला असा आरोप परमबीर सिंग यांनी केला. दरम्यान बुधवारी रात्री अखेर राज्य सरकार या प्रकरणात एक पाऊल मागे गेल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी … Read more

उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे ; भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अन्वय नाईक कुटुंबाला पुढे करून उद्धव ठाकरे आणि रशमी ठाकरे पैशांची अफरातफर करत आहेत. उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे, तुम्हाला सगळे हिशोब द्यावेच लागतील असा थेट इशारा भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांना दिला आहे. रश्मी ठाकरे यांनी आठ वर्षे कर भरलेला नाही. … Read more

राज्य सरकारने वीज ग्राहकांचा विश्वासघात केला ; राजू शेट्टी कडाडले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांचा विश्वासघात केला आहे. लॉकडाऊनच्या काळातील एप्रिल, मे, जून महिन्याचे बील माफ करावे म्हणून आम्ही सातत्याने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे झाले, वीज बिल जाळून झाली, महावितरण कार्यालयाला कुलुपे लावली. सरकारने सुरवातीला सकारत्मक प्रतिसाद दिला. ऊर्जामंत्र्यांनी गोड बातमी देतो म्हणून सांगितले. सरकारने जाहीर केले होते, आम्ही … Read more