मार्च-एप्रिल मध्ये भाजप- सेनेचे सरकार येणार; आठवलेंचा राणेंच्या सुरात सूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मार्च महिन्यात भाजपचे सरकार येणार असा असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील राणेंच्या सुरात सूर मिसळत राज्यात अडीच वर्षे झाल्यानंतर राज्यात शिवसेना- भाजपचे सरकार येईल असा दावा केला आहे. रामदास आठवले हे सांगली दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी हा दावा केला … Read more

राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी अडीच- अडीच वर्षाचा फॉर्म्युला?? संजय राऊत म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. पण सध्या उद्धव ठाकरेंचा मानेचा त्रास आणि त्यामुळे त्यांना सक्तीची दोन महिने विश्रांती यामुळे अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे उत्तर … Read more

यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदाचे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला न होता मुंबईतच होणार असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 22 ते 28 डिसेंबरपर्यंत अधिवेशन होणार आहे. दरम्यान मुंबईत अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे विरोधक आगोदरच आक्रमक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच मानेची शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंना … Read more

ममता बॅनर्जी मुंबईत येणार; पवार-ठाकरेंच्या भेटी घेणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्री बॅनर्जी या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणाच्या चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान, १ डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री बॅनर्जी मुंबईतच राहणार आहेत. खरं म्हणजे मुख्यमंत्री बॅनर्जी या बंगाल ग्लोबल बिझनेस समीटसाठी … Read more

कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी? अजित पवार की एकनाथ शिंदें ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर मानेची शस्त्रक्रिया झाली असून त्यांना अजून 2 महिने आराम करावा लागण्याची शक्यता आहे. अशावेळी राज्याचा काळजीवाहू मुख्यमंत्री कोण होणार अशा बातम्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. तसेच याबाबत अजित पवार आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच नाव आघाडीवर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया … Read more

एनसीबी म्हणजे खंडणी उकळणारे टोळभैरवच; शिवसेनेची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्टारपुत्र आर्यन खानच्या विरोधात अमली पदार्थ बाळगल्याचा, सेवन केल्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवले आहे. क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या मोबाईलवरील संभाषणातही कटकारस्थानासंदर्भात कोणतेही पुरावे आढळले नाहीत असे म्हणत एनसीबी म्हणजे खोटे गुन्हे दाखल करून खंडणी, गाड्या- घोडे उकळणारे टोळ भैरवच अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे. आर्यनविरोधात … Read more

पडळकरांच्या जीवाला धोका, सरकारने सुरक्षा द्यावी; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका असून त्यांना सरकारने संरक्षण द्यावे, अश्या मागणीचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसोबतच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांनादेखील पत्र पाठवलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर … Read more

आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार; नारायण राणेंची खोचक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यातील आघाडी सरकारकडे विकासाची कोणतीही दृष्टी नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था आहे, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली. नारायण राणे आज … Read more

उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री; राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा; भाजप नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत. ते कधी झोपतात, कधी उठतात जनतेला ठाऊकच नसते, अशी टीका राज्याचे भाजप प्रभारी सी. टी. रवी यांनी केली आहे. मुंबई येथे भाजप कार्यकारणीच्या बैठकीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांसहित महाविकास आघाडी सरकार वर ताशेरे ओढले. हिंमत असेल तर विधानसभा विसर्जित करा आणि निवडणुका घ्या. पुन्हा कोण जिंकेल … Read more

बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा,जनतेच्या नशिबात आघाडीची सजा; राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राणे कुटुंबीय आणि ठाकरे परिवार यांच्यातील वाद महाराष्ट्राला काही मवा नाही. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे एका व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. या व्यंगचित्रामध्ये … Read more