शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं; विक्रम गोखलेंचं रोखठोक मत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना-भाजप एकत्र यावेत म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. ज्या कारणाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. सध्याचं जे गणित आहे ते चुकलेलं आहे. हे सुधारायचं असेल तर शिवसेना आणि भाजप एकत्रं आल्याशिवाय पर्याय नाहीच असे विधान जेष्ठ मराठी अभिनेते … Read more

रझा अकादमीवर बंदी घालून कारवाई करा; भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुरात न घडलेल्या घटनांच्या अफवा पसरवून महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे काम रझा अकादमीच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे रझा अकादमीवर बंदी घालण्याची शिफारस केंद्राकडे करावी, अशी मागणी भाजप (BJP) नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याबाबत एक पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. अतुल भातखळकर म्हणाले, मुस्लिम जातीयतेचे विष पेरणाऱ्या … Read more

आधी उद्धव ठाकरेंच्या तब्बेतीवरून टीका, नंतर थेट कोलांटीउडी; सोमय्यांची पत्रकारांपुढे सारवासारव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मानदुखीचा त्रास वाढल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली असून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर मानेच्या दुखण्यावरून टीका केली. त्यानंतर आपण अस बोललोच नाही अस म्हणत सारवासारव देखील केली. मुख्यमंत्री पैसे मोजत होते म्हणून त्यांची मान दुखली अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

मुख्यमंत्र्यांना कणा आहे का? नितेश राणेंची आझाद मैदानावर टोलेबाजी

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनात भाजप आमदार नितेश राणे यांनी सहभाग घेत ठाकरे सरकार वर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मानेची शस्त्रक्रिया झाली. पण या माणसाला कणा आहे का … Read more

ठाकरे सरकारने महाराष्ट्राचं वाटोळं केलं; राणेंची जळजळीत टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात विविध मागण्या आणि एस टी चे सरकार मध्ये विलनिकरण करण्यात यावे म्हणून एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून सरकार विरोधात आंदोलन केली जात आहेत. दर दुसरीकडे हॉंगकॉंग मध्ये खास प्रवाशांना झोपण्यासाठी खास बस सुरू करण्यात आल्याचा बातम्या प्रसारमाध्यमात झळकत होत्या, त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकार वर टीका … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आज शस्त्रक्रिया; मान आणि मणक्याचा आहे त्रास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मान आणि मणक्याच्या त्रस्त आहेत. जवळपास दिवाळीपासून उद्धव ठाकरे यांना हा त्रास जाणवत असल्याची माहिती मिळतेय. त्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या गिरगावातील एच. एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आधी घरगुती उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणाही झाली. मात्र पुन्हा एकदा मान … Read more

अंगार विसरलेले मुख्यमंत्री भंगाराचे कौतुक करतायत; भातखळकरांची जोरदार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपला घेतले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकामागून एक गंभीर आरोप करत भाजपला धारेवर धरले आहे. मलिकांच्या या लढ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांसहित नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. अंगार विसरलेले मुख्यमंत्री … Read more

नवाबजी, ‘गुड गोईंग’; मलिकांना पाठिंबा देत मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रूझ पार्टी नंतर राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर ड्रग प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक सातत्याने पत्रकार परिषद घेऊन भाजपला धोबीपछाड देत आहेत. दरम्यान नवाब मलिक यांच्या या लढ्याचे मुख्यमंत्री उद्धव … Read more

मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढवली; राज्य सरकारचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत आणखी नऊ वॉर्ड तयार करण्याचा निर्णय झाल्यामुळे मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ इतकी होणार आहे. फेब्रुवारी २०२२ची मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता २३६ जागांसाठी होणार असल्याने आणखी रंगतदार ठरणार आहे. मुंबई महानगरपालिकेत सध्या निर्वाचित सदस्यांची संख्या … Read more

कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, आंदोलन करू नका; मुख्यमंत्र्यांचं भावनिक आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. तसेच कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात आंदोलन सुरू आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना साद घालत भावनिक आवाहन केले आहे. कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, आंदोलन करू नका अशी कळकळीची विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. … Read more