16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई थांबवता येणार नाही

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षवर आज शेवटची सुनावणी पार पडत असून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात शिंदे गट आणि राज्यपालांना पुन्हा एकदा घेरलं आहे. 16 आमदारांवर होणारी अपात्रतेची कारवाई थांबवता येणार नाही. अविश्वास प्रस्ताव आणि अपात्रतेची कारवाई या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून विश्वास प्रस्ताव आल्यानंतरही अपात्रतेची कारवाई होतेच असा युक्तिवाद कपिल … Read more

लोकसभेसाठी मविआचे जागावाटप ठरले!! कोणता पक्ष किती जागा लढवणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) साठी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटपेचा फॉर्मुला ठरला आहे. TV9 मराठी या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप- शिंदे गट असा सामना पहायला मिळणार आहे. काल मुंबईत … Read more

लोकशाहीची हत्या चौकीदारच करत असतील तर….; सामनातून राहुल गांधींचे समर्थन तर मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडन मध्ये देशविरोधी भाषण केलं असा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजपचे कान उपटले आहेत तर राहुल गांधी यांच्या भाषणाचे समर्थन केलं आहे. देशातील संसदीय लोकशाही टिकविण्यात पंडित नेहरू यांचा वाटा मोठा आहे व राहुल गांधी त्याच नेहरूंचे पणतू आहेत. … Read more

… अन्यथा देशात आयाराम- गयारामचे युग येईल; कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या गटाला कोणत्या आधारावर राज्यपालांनी मान्यता दिली? राज्यपाल, विधिमंडळ अध्यक्षांनी केवळ आमदारांच्या आकड्यांना नव्हे तर राजकीय पक्षाला महत्त्व दिले पाहीजे अन्यथा देशात आयाराम, गयारामचे युग येईल असं म्हणत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्य न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. राज्यातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली असून उद्या कपिल सिब्बल पुन्हा … Read more

कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी; सत्तेचा डाव कोणावर पलटणार?

shinde vs thackeray supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षांवर आज पुन्हा एकदा सुनावणी सुरु आहे. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची नोंदवलेल्या निरीक्षणामुळे शिंदे गटाच्या पोटात गोळा येण्याची शक्यता आहे. आमदारांच्या जीवाला धोका आहे म्हणून राज्यपालांनी बहुमत चाचणी साठी बोलवणे म्हणजे सरकार पाडण्यासाठीचे पाऊल होत असे दिसतंय अशी टिप्पणी सरन्यायाधिशानी केली. तसेच 3 वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला असा … Read more

जुनी पेन्शन योजना हा सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क, तो त्यांना मिळायलाच हवा

old pension scheme saamana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुनी पेन्शन योजना हा सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळायलाच हवा असं म्हणत सामना अग्रलेखातून सत्ताधारी भाजप- शिंदे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. तसेच आर्थिक भार, आर्थिक शिस्तीचा धाक दाखवून टोलवाटोलवी कशासाठी करीत आहात? असा सवालही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटलय- राज्यातील सुमारे 17 … Read more

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! भूषण सुभाष देसाई यांचा शिंदे गटात प्रवेश

Eknath Shinde Uddhav Thackeray Bhushan Subhash Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस याच्यासोबत सत्तास्थापन केली. तसेच मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर चिन्ह व पक्षाचे नावही घेतल्यानंतर शिंदेंकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 40आमदार फोडल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ असलेल्या सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई यांनी आपल्या … Read more

आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार; जयकुमार गोरे यांचे मोठे विधान

Jayakumar Gore BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “एकेकाळी बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा गद्दार मुख्यमंत्री खुर्चीवर बसला. याचे परिणाम सर्वांनी पाहिले महाराष्ट्रावर मोठे संकट आले. आम्हाला खूप वेदना झाल्या पण आता विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार आहे. यासाठी काम सुरू आहे. आपणही आता कामाला लागू,” असे … Read more

हुकूमशाहीचा अंत होईल; सामनातून मोदी सरकारवर टीकेची झोड

Uddhav Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून देशभरात भाजप विरोधी नेत्यांवर ईडीची कारवाई होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून केंद्रातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. विरोधकांना कायमचे संपवायचे व लोकशाहीचाही मुडदा पाडायचा, हे ठरवूनच देशात राज्य चालवले जात आहे परंतु विरोधकांच्या स्वाभिमानातूनच क्रांतीच्या ठिणग्या पडतील आणि केंद्रीय सत्तेकडून होत असलेला अन्याय संपून … Read more

जातनिहाय माहिती गोळा करण्यासाठी नवी चोरवाट? सामनातून व्यक्त केली शंका

SANJAY RAUT MODI SHINDE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी जात विचारली जात आहे. यावरून सभागृहात काल विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानांतर आज सामना अग्रलेखातून राज्य आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. खतखरेदीसारख्या एका सर्वसामान्य व्यवहारात जातीचा तपशील घुसडण्याचे कारण काय? हा प्रकार खरोखर चुकून झाला आहे की जातनिहाय माहिती गोळा करण्यासाठी केंद्रातील एखाद्या सडक्या मेंदूने ही … Read more