महाविकास आघाडीची मोठी रणनीती; राज्यभर संयुक्त सभा घेणार

uddhav thackeray ajit pawar nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने जोरदार रणनीती आखली आहे. त्यानुसार, एप्रिल आणि मी महिन्यात महाविकास आघाडी संपूर्ण राज्यभर संयुक्त सभा घेणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले हे प्रमुख नेते मार्गदर्शन करतील. त्यापूर्वी 15 मार्चला महाविकास आघाडीचा एक मेळावा सुद्धा पार पडणार … Read more

तुम्ही पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा (Lok Sabha 2024) निवडणुकीसाठी देशभरातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच या 2024 निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा चेहरा पंतप्रधान पदासाठी उत्तम आहे असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होते. याबाबत खुद्द उद्धव ठाकरेंनाच विचारलं असता त्यांनी स्प्ष्टपणे यावर उत्तर … Read more

जीभ हासडण्याची भाषा कराल तर जशास तसं उत्तर देऊ; शंभूराज देसाईंचा ठाकरेंना इशारा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके उद्धव ठाकरे यांच शिमगा सभेचं भाषण हे दर्जा घसरलेलं होतं. तसंच खालच्या स्थराला जाऊन त्यांनी हे भाषण केलं. महाराष्ट्रातल्या सामान्य शिवसैनिकांची घोर निराशा यामुळं झाली आहे. ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा वारसा सांगता. त्यांना ही भाषा शोभत नाही. पुन्हा जर जीभ हासडण्याची भाषा कराल तर याला जशास तसं उत्तर दिलं … Read more

इन्साफ के सिफाही!! चला देश वाचवूया; सामनातून केंद्रावर पुन्हा निशाणा

modi thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रासह देशात भाजपच्या ‘भ्रष्टाचार वॉशिंग मशीनच्या विरोधात ठामपणे उभे राहायची हीच वेळ आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘इन्साफ’च्या शिपायांना हातात हात घालून काम करावे लागेल. राजकारणासाठी उभा जन्म पडला आहे. देश आधी वाचवू या! असं म्हणत ठाकरे गटाने आज पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आजच्या सामना अग्रलेखात इन्साफ के सिफाही … Read more

शिवसेना आमचीच, निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही; ठाकरेंनी ठणकावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमची आहे. माझ्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, त्यांनी मध्ये चोमडेपणा करू नये असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगालाचा ठणकावले आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पडली. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटासह निवडणूक आयोगावर सुद्धा निशाणा साधला. निवडणूक आयुक्त … Read more

पवार- ठाकरेंसह 9 नेत्यांचं मोदींना पत्र; नेमकी तक्रार काय?

pawar thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासहित देशभरातील ९ विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या दुरुपयोगाबाबत या पत्राच्या माध्यमातून तक्रार करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोपही या … Read more

खेडमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; संपूर्ण राज्याचे लक्ष्य

uddhav thackeray khed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज रत्नागिरीतील खेड (Khed) मध्ये जाहीर सभा आहे. संध्याकाळी 5 वाजता ठाकरेंची तोफ खेडमध्ये धडाडणार आहे. खेड हा शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्याचठिकाणी जाऊन उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलं आहे. खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव … Read more

उध्दव ठाकरेंनी संजय राऊतांपासून अंतर ठेवावं, अन्यथा…; शंभूराज देसाईंचा इशारा

shambhuraj desai sanjay raut thackeray

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी संजय राऊतांच्या नादाला उद्धव ठाकरे लागल्यामुळे त्यांच्या सोबतचे ५० आमदार त्यांना सोडून गेले. येत्या काळात आहेत ते १५ आमदार उद्धव ठाकरेंना सोबत ठेवायचे असतील तर त्यांनी अजून सुद्धा यातून काहीतरी बोध घ्यावा आणि संजय राऊत यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन राहावं अशी टीका उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. … Read more

छत्रपतींच्या वंशजांना उमेदवारी न देणाऱ्यांनी आमच्या घराण्याबाबत बोलू नये; शिवेंद्रराजेंचे राऊतांना प्रत्युत्तर

Shivendraraje Bhosale Sambhajiraje Sanjay Raut

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके “छत्रपती घराण्याबद्दल जर आदर होता तर संभाजीराजे यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही? संजय राऊतांनी खा. संजय पवार यांना तिकीट देवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. आमच्या घराण्याचे आम्हाला पुरावे मागणाऱ्याला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही,” असे प्रत्युत्तर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी संजय राऊत यांना दिले. काल साताऱ्यातील … Read more

संजय राऊतांचं विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले की…

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसरा दिवशी विरोधक राज्यातील शेती, महागाईच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असताना आज ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान केले. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. … Read more