ठाकरेंना ‘ती’ चूक महागात पडणार? हरिश साळवेंच्या युक्तिवादाने डाव फिरला??

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शिंदे (Eknath Shinde Vs Uddhav Thackeray) विरुद्ध ठाकरे सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यादरम्यान, शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांच्या युक्तिवादाने उद्धव ठाकरेंची अडचण वाढली आहे. बहुमत चाचणी पूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि महाविकस आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरेच सरकार पडायला जबाबदार आहेत असा … Read more

सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाच्या सुनावणीस सुरुवात; शिंदे-ठाकरे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल कोर्टात युक्तिवादातून बाजू मांडत आहेत तर शिंदे गटाकडून ऑनलाईन पद्धतीने वकील हरीश साळवे युक्तिवाद करत आहेत. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुप्रीम कोर्टात सुनावणी होत असून दोन्ही गटातील वकिलांकडून आपापली बाजू मांडली जात आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात होताच … Read more

गळ्यात पट्टा घालून कुणाची गुलामगिरी करणं, हे मला शिकवलेलं नाही; ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमच्याकडे दोन व्यक्ती भेटल्यानंतर राम-राम घालतात. तर तुमच्याकडे जय श्रीराम म्हणातात. शेवटी राम आहेच. मी अयोध्येला जाण्यापूर्वी शिवनेरीवर गेलो होतो. तिथून माती घेतली आणि मग रामलल्लाच्या दर्शनाला गेलो. माघारी आल्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. मुस्लिमांचा द्वेष करा, असं बाळासाहेबांनी कधीही सांगितलं नाही. गळ्यात पट्टा घालून कुणाचीतरी गुलामगिरी करणं, हे मला शिकवलेलं नाही, … Read more

भाजपच्या बैठकीत टीका करताना फडणवीसांची जीभ घसरली; म्हणाले, मी यांच्या बापालाही…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक येथे भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. मात्र, टीका करताना त्यांची जीभ घसरली. महाविकास आघाडी सरकारने मला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन केला होता. परंतु मी त्यांना पुरुन उरलो. मी त्यांच्या बापालाही घाबरत नाही. ज्यांना मला जेलमध्ये टाकण्याची जबाबदारी दिली, तेच जेलमध्ये गेले. हे सरकार गद्दारांचं … Read more

तुमचेही पाय ‘चिखला’चेच; सामनातून मोदींवर टीकेचा बाण

Sanjay Raut Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज विरोधकांची टीका म्हणजे ‘चिखल’ वाटत आहे, पण मागील आठ वर्षांत त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने विरोधकांवर कोणता ‘गुलाल’ उधळला? फक्त चिखलफेकच केली. आता तुमच्यावर चिखलफेक सुरू झाली म्हणून तुम्ही ‘चिखल’, ‘गुलाल’ आणि ‘कमळ’ हे यमक जुळवले. मात्र तुमचेही पाय ‘चिखला ‘चेच आहेत हे ‘गमक’ विसरू नका. तुम्ही … Read more

उद्धव ठाकरेंना चुकीचे फिडींग करण्यामध्ये चार- पाच डाकू : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Uddhav Thackeray

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा व पाणी पुरवठा योजनांचं ई- भूमिपूजनानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. मुख्यमंत्री … Read more

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते, मोदींशी चर्चाही झाली, पण…

Uddhav Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चाही झाली होती. त्या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, असं कबुल केलं होतं. मात्र मुंबईला आल्यांनतर त्यांनी शब्द फिरवला असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले, स्वत: उद्धव ठाकरे भाजपाशी … Read more

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते, पण…; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Prataprao Jadhav Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीला धक्का देत सत्तेवर आलेल्या शिंदे गट व भाजपकडून एकमेकांच्या हातात हात घालून काम चांगल्या प्रकारे केले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडूनही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत निर्णय घेतला जाणार होता. ते महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. आणि भाजपाबरोबर पुन्हा युती होणार होती. स्वत: उद्धव ठाकरे भाजपाशी हातमिळवणी करण्यासाठी … Read more

शिवसेना फक्त एकच, दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नाही; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन विषय दिल्ली दरबारी आहेत. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी 14 तारखेपासून सलग होणार आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्हीकडून दावे, वाद, प्रतिवाद झाला आहे. आयोगाने 30 तारखेला दोन्ही बाजूला लिखित आदेश देण्यास सांगितले आहे. शिवसेना एकच आहे. दुसरी शिवसेना मी मानत नाही. शिवसेना एक होती आणि एकच राहील. आम्ही आमचे … Read more

शुभांगी पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश; खरी लढाई आता सुरु झालीये म्हणत विरोधकांना इशारा

shubhangi patil uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील पराभूत उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज अधिकृतपणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. शेवटपर्यंत आपण शिवसेनेसोबत राहणार असून शिवसेनेसाठी आपण लढणार आहोत, खरी लढाई तर आता सुरु झालीये अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. शुभांगी … Read more