शिंदेचे 7 खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; राजकीय वर्तुळात पुन्हा भूकंप??

Uddhav Thackeray and Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 4 जून रोजी देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालातून महाराष्ट्राच्या जनतेने फोडाफोडीच्या राजकारणाला पाठींबा दिला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या निकालानंतर आता राजकीय वर्तुळातील घडामोडींचा वेग वाढला आहे. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सेनेतील अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे वृत्त समोर आले … Read more

फडणवीस यांच्या मर्जीतील नेत्याचा ठाकरेंना फोन; भेटीसाठी वेळही मागितली

Fadanvis And Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले असताना राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. तर दुसऱ्या बाजूला हा निकाल जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाजपासोबत जातील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) जवळच्या व्यक्तीने उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची मोठी माहिती सूत्रांनी … Read more

उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, निवडणूक आयोगाचे आदेश; ती पत्रकार परिषद वादात

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Central Election Commission) राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) देण्यात आले आहे. गेल्या 20 मे रोजी उद्धव ठाकरेंनी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. या … Read more

एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा; ठाकरे गटाचा हल्लाबोल

uddhav thackeray narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सात टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून आता 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. नुकतेच अनेक अनेक वृत्तवाहिन्यांनी आपापले एक्झिट पोल जाहीर करत देशात कोणाची सत्ता येणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत NDA आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत … Read more

Eknath Shinde : परदेशी कशाला जायाचं गड्या आपला गाव बरा; मुख्यमंत्र्यानी शेअर केला साताऱ्यातील गावाचा खास व्हिडिओ

Eknath Shinde Satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde In Satara) हे साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी दरे येथे मुक्कामी आहेत. मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे शेतात रमले असून त्यांनी आपल्या शेतीतील विडिओ सुद्धा शेअर केला आहे. मात्र या ट्विटमधून त्यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. परदेशी कशाला जायाचं गड्या आपला गाव बरा असं म्हणत ठाकरेंच्या परदेशवारीवर … Read more

ठाकरेंची मशाल ‘या’ मतदारसंघात पेटतेय; पहा किती खासदार निवडून येतील?

THACKERAYS MP

महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चर्चा होती ती मशाल आणि तुतारीची… आपल्या पक्षाचे नाव, चिन्ह आणि दिग्गज नेत्यांना सोबत घेत दुसरी चूल मांडल्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. सगळं गेलं असलं तरी जनमत आमच्या बाजूने आहे, हे ठासून सांगण्याची संधी लोकसभेच्या निमित्ताने समोर आली… ठाकरेही शिवसेना कुणाची याचा निकाल जनतेच्या … Read more

शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाची मोठी चाल; अनिल परब, ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी

Teacher-Graduate election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे मोठी चाल खेळत अनिल परब, ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी याना उमेदवारी दिली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब (Anil Parab) तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर (J M Abhyankar) यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात … Read more

मुंबई लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे उद्धव ठाकरे गटाचा सुपडासाफ करतील?

raj thackeray uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज ठाकरेंनी यंदा भाषणांचा कितीबी किस पाडूंद्या. येणार तर ठाकरेच! मशालीच्या, उद्धव ठाकरेंच्या बाजूने असणार हे मुंबईचं वातावरण… पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आटोपल्यावर पाचव्या टप्प्यामुळे राज्याची निवडणूक मुंबईकडे शिफ्ट झालीय… शिवसेनेचं, ठाकरेंचं जे आत्तापर्यंतचं राजकारण जिवंत आहे ते मुंबईच्या जीवावर. पण आता शिवसेनेची दोन शकलं झाल्यामुळे मुंबईतून जास्तीत जास्त खासदार जो … Read more

शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट लोकसभेनंतर उचलणार मोठं पाऊल ?

Uddhav thackeray sharad pawar

हातात मशाल घेऊन तुतारी वाजवायचीच! महाविकास आघाडीच्या लोकसभा प्रचारातील हे गाजलेलं वाक्य… लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडताना तुतारी, मशाल आणि पंज्याचे जिंकण्याचे चान्सेस वाढलेत. त्यामुळे सध्यातरी वातावरण तसं चील आहे… पण लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर शरद पवार आपल्या पक्षासह काँग्रेसमध्ये विलीन होतील (Regional Parties to Merge In Congress) … अशा बऱ्याच वावड्या उठल्यानंतर आता राष्ट्रवादी … Read more

INDIA आघाडीचा पंतप्रधान कोण?? ठाकरे म्हणतायत आमचं ठरलंय!!

Uddhav Thackeray on INDIA Alliance PM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडिया आघाडीचा (INDIA Alliance) पंतप्रधान कोण होणार याची चिंता नरेंद्र मोदी यांनी करू नये .. कोणाला पंतप्रधान करायचं याबाबत आमच ठरलय अशी मोठी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली. आज कॉग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार … Read more