राममंदिरात शिवसेनेचे योगदान विचारणारी अवलाद शुद्ध हिंदू असू शकत नाही; सामनातून घणाघात

sanjay raut devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राममंदिराच्या (Ram Mandir) लढ्यानंतर मुंबईत भडकलेल्या दंगलीत हिंदूचे रक्षण करणाऱ्या शिवसेनेचे (Shivsena) राममदिरात योगदान काय? असे विचारणारी अवलाद शुद्ध हिंदू असू शकत नाही. बाबरीचे घुमट कोसळत असताना जे पलायनवादी झाले तेच आज हिंदुत्ववादी म्हणून मिरवत आहेत व हे ढोंग पाहून गंगा, यमुना, गोदावरी, शरयूचे पात्रही स्तब्ध झाले आहे. जे लोक अयोध्येचा … Read more

INDIA आघाडीकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण ? राऊतांनी ठाकरेंसह सांगितली ‘ही’ 4 नावे

Sanjay Raut On Pm candidate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असून सर्वच पक्ष व्युव्हरचना आखत नाही. भाजप प्रणित NDA आघाडीला रोखण्यासाठी देशभरातील विरोधकांनी INDIA आघाडी स्थापन केली आहे. मात्र INDIA कडे पंतप्रधान पदासाठी उमेदवारच नाही अशी टीका सत्ताधारी भाजपचे नेते सातत्याने करत असतात. काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आमच्याकडे नरेंद्र मोदींसारखा कणखर नेता आहे, … Read more

राजकारणातील मोठी बातमी! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र; चर्चांना उधाण

Raj And Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असताना एका वेगळ्या चर्चेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती चर्चा म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या भेटीची. एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त हे दोघे एकत्र आल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळाच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच या भेटी दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये … Read more

ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढवणार; ठाकरेंनी राहुल गांधींशी केली चर्चा

rahul gandhi uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागा वाटपाविषयी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट महाराष्ट्रात 23 जागा लढवणार असल्याची माहिती संजय राऊतांकडून देण्यात आले आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांशी देखील चर्चा … Read more

धारावीला वाचवण्यासाठी ठाकरे गटाचा भव्य मोर्चा! या असतील प्रमुख मागण्या

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “धारावी वाचवा, मुंबई वाचवा” या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या निघणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. परंतु या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी हा मोर्चा टी जंक्शन ते अदाणी समूहाच्या कार्यालयापर्यंत निघणार आहे. मुख्य म्हणजे या मोर्चा 14 राजकीय पक्षांचे नेते सामाजिक संस्था आणि रहिवासी सहभागी होणार आहेत. या … Read more

त्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली; देसाईंचा ठाकरेंवर पलटवार

uddhav thackeray and desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु अनेक ठिकाणी पंचनामे होऊन देखील आर्थिक मदत पोहोचवण्यात आलेली नाही. तसेच, राज्यावर आस्मानी संकट कोसळले असताना एकनाथ शिंदे तेलंगणाला प्रचारासाठी गेले आहेत. यावरूनच आज उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार … Read more

महाराष्ट्रामध्ये भविष्यात फक्त दोनच नेते राहतील! संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीनिमित्त गोविंदबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घडली. सध्या या भेटीबाबत राज्यात वेगवेगळ्या चर्चा निर्माण झाल्या असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी, “महाराष्ट्रामध्ये भविष्यात फक्त दोनच नेते राहतील” असे थेट विधान केले आहे. त्यांनी केलेल्या या … Read more

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला; कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

pawar thackeray raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. कारण की, नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर संजय राऊत देखील असणार आहेत. आज हे दोघेजण सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतील. त्यामुळे सध्या … Read more

राम मंदिरावरील राजकारणावरून पवारांनी भाजपला फटकारले; म्हणाले कि….

Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. तसेच, “राम मंदिरावरुन आता राजकारण सुरु झालं आहे, हे योग्य नाही” अशी टीका शरद पवारांनी भाजपवर केली आहे. मुंबईत सकाळचे संपादक राहुल गडपाले यांच्या अवतरणार्थ … Read more

आमदार अपात्रतेबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; विधानसभा अध्यक्षांना दिले ‘हे’ आदेश

Rahul Narwekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आमदार अपात्र प्रकरणाची नुकतीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली आहे. या सुनावणीत आमदार अपात्रसंदर्भात येत्या 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. या निर्णयाला वेळ लागल्यास पुढे याबाबतचा आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालायने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना चांगलेच … Read more