कोरोनाच्या नावाखाली भारत आणि चीनमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन – UN
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युनायटेड नेशन्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, चीन आणि भारत यांच्यासह अनेक आशियाई देश कोरोनाव्हायरसच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवत आहेत तसेच कडक निर्बंध लादत आहेत आणि लोकांना जबरदस्तीने अटकही केली जात आहे. लोकांना ताब्यात घेणे आहे हे एक अत्यंत चुकीचे पाऊल आहे. हे मानवी हक्कांच्या विरोधात आहे. सरकारने याकडे लक्ष … Read more