Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

Union Budget 2024 Updates

Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचे अंतरिम बजेट सादर केलं. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी मागील १० वर्षात मोदी सरकारने देशातील जनतेसाठी केलेल्या कामाचे वाचन केलं. आमचं सरकार समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असून २०४७ पर्यंत आपण विकसित भारत होऊ असं सीतारामन यांनी म्हंटल. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात … Read more

Union Budget 2024 Live : निर्मला सीतारामन यांच्याकडून बजेटचं वाचन सुरु

Union Budget 2024 Live Streaming

Union Budget 2024 Live : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज लोकसभेत अंतरिम बजेट 2024 सादर करत आहेत. १० वर्षात देशात सकारात्मक विकास झाला आहे. सबका साथ सबका विकास हाच आमचा ध्यास राहिला आहे असं त्यांनी म्हंटल आहे. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करत आलोय, सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहिलो आहोत. सर्व जातीधर्माना … Read more