Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर शेअर बाजार धडाम !!! सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत त्यांचा सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी 2024 -2025 या आर्थिक वर्षासाठी आणि मोदी सरकारच्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला (Budget 2024) मिळत आहे. सेन्सेक्समध्ये दीड टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, ट्रेडिंग सत्रादरम्यान निफ्टी 1 टक्क्यांच्या घसरणीसह … Read more

Union Budget 2024 | Income Tax बाबत सरकारच्या 2 मोठ्या घोषणा!! तुमच्यावर काय परिणाम होणार??

Union Budget 2024

Union Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग तिसऱ्यांदा NDA इंडिया सरकारचा आर्थिक अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घोषणा केलेली आहेत. हा अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या इन्कम टॅक्स लॅब (Income tax lab) विषयी एक घोषणा केलेली आहे. त्यांनी केलेल्या … Read more

Union Budget 2024 | देशातील 1 कोटी तरुणांना मिळणार नोकरी!! मोदी सरकारची मोठी घोषणा

Union Budget 2024

Union Budget 2024 | आज 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकारचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन यादेखील मोदींच्या कार्यकाळात सलग तिसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे. त्यामुळे आता या अर्थसंकल्पांमध्ये नक्की काय घोषणा केल्या जाणार आहेत .यावर संपूर्ण … Read more

Budget 2024 : कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद, महिला आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीही प्रयत्न

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत त्यांचा सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या काळातील हा सलग तिसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात एकूणच सर्वसामान्य माणसाला काय मिळेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. असे असताना यंदाच्या बजेट मध्ये शेतकरी , महिला , ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी (Budget 2024) देण्याकडे दिसत आहे. … Read more

Budget 2024 : रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांसाठी इतर सेवांसह तत्काळ तिकीट भाड्यात 50% सवलतिची आशा

Budget 2024 : आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून मंगळवारी दिनांक 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पांकडून मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांना मोठी आशा आहे. मध्यमवर्गीयांसाठी सार्वजनिक वाहतुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे वाहन म्हणजे रेल्वे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे (Budget 2024) विभागाला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले … Read more

Union Budget 2024 | 2024 च्या अर्थसंकल्पात चमकणार शेतकऱ्यांचे नशीब? ‘या’ योजनांची होऊ शकते घोषणा

Union Budget 2024

Union Budget 2024 | 2024 चा अर्थसंकल्प देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै 2024 रोजी सादर करणार आहे. मोदींच्या या अर्थसंकल्पावर देश आणि जगाच्या नजरा देखील आहेत. परंतु या अर्थसंकल्पात (Union Budget 2024) नक्की काय होईल होणार आहे. त्याचप्रमाणे कोणती पदे निराशाजनक होतील आणि कोणत्या क्षेत्रांना चालना मिळेल? हे पाहणे बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष … Read more

…. तर मग उद्योजकांनी देश का सोडला? अर्थसंकल्पावरून प्रकाश आंबेडकरांचे मोदी सरकारला 3 तिखट सवाल

prakash ambedkar narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट (Union Budget 2024) संसदेत सादर केलं. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा सरकार कडून घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. सर्वसामान्यांसाठी घरे बांधण्यापासून ते ३०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्यापर्यंतच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या. मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी … Read more

Union Budget 2024: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं?? एका क्लीकवर जाणून घ्या

Budget 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजचा दिवस भारतीय अर्थ व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प सादर (Union Budget 2024) केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारने, गरीब, महिला, तरूण वर्गासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जास्त भर दिला आहे. त्यामुळेच आता नव्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, हे जाणून घेण्याकडे अनेकांचे लक्ष लागले … Read more

Indian Railways : आता रेल्वे प्रवास होणार आरामदायी; सरकारने केली मोठी घोषणा

Indian Railways Budget 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचे अंतरिम बजेट (Union Budget 2024) सादर करत अनेक घोषणांचा पाऊस पाडला. यावेळी त्यांनी रेल्वे विभागासाठी (Indian Railways) सुद्धा विशेष आर्थिक तरतुदी करण्यात आल्याचे सांगितलं. देशातील पर्यटनाला चालना देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी रेल्वे आणि विमान सुविधा अधिक चांगल्या कशा करता येतील … Read more

Union Budget 2024: आशा वर्कर्ससह अंगणवाडी सेविकांना मिळणार ‘आयुष्मान भारत’चा लाभ

Asha workerds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना नव्या अर्थसंकल्पात (Union Budget 2024) एक गुडन्यूज देण्यात आली आहे. इथून पुढे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येईल अशी घोषणा अर्थमांत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे आता दोन्ही सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी महिलांविषयी देखील … Read more