G20 म्हणजे काय? भारतात होणाऱ्या परिषदेला कोणते नेते उपस्थित राहणार? वाचा सविस्तर

G20

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 9 ते 10 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीमध्ये जी 20 परिषद पार पडत आहे. यंदाच्या परिषदेत अध्यक्ष पदाचा मान भारताला देण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी प्रतिमा निर्माण करण्यासाठी ही योग्य संधी असल्याचे म्हटले जात आहे. या परिषदेसाठी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था राबविण्यात आली आहे. तर 50 हजारपेक्षा जास्त सुरक्षा … Read more

World Pulses Day :डाळींच्या उत्पादनात भारतच अग्रेसर; जगातील 24 टक्के उत्पादन भारतातच

नवी दिल्ली । दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय कडधान्य दिन’ (World Pulses Day) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश (Purpose Of Celebrating World Pulse Day) लोकांना डाळींचे महत्त्व पटवून देणे आणि पोषण तसेच अन्नसुरक्षेसाठी कडधान्ये किती महत्त्वाची आहेत हे सांगणे आहे. कडधान्ये हा भारतीयांच्या आहाराचा भाग आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा … Read more

तालिबानने ताबा मिळवल्यापासून अफगाणिस्तानमध्ये मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गहन झाला, संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता

काबूल । अफगाणिस्तानात तालिबानने ताबा मिळवल्यापासून तेथे राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्राच्या एका अधिकाऱ्याने तेथे राहणाऱ्या मुलांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानात ताबा मिळवल्यापासून तेथील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गहन झाल्याचे एका रिपोर्टमध्ये समोर आले आहेत. येथील मुलांनी उच्च पातळीवरील हिंसा सहन केली आहे. अशा परिस्थितीत … Read more

“2021 मध्ये भारताचा विकास दर 7.2 टक्के अपेक्षित आहे, पुढच्या वर्षी कमी होऊ शकेल” – संयुक्त राष्ट्र

संयुक्त राष्ट्र । संयुक्त राष्ट्रांच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की,’2021 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 7.2 टक्के राहण्याची अपेक्षा आहे, परंतु पुढील वर्षी ही वाढ मंदावू शकते.’ या रिपोर्टनुसार, कोविड -19 महामारीचा उद्रेक आणि खाजगी चलनवाढीचा खाजगी वापरावर नकारात्मक परिणाम झाल्यामुळे देशात पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. UNCTAD व्यापार आणि विकास रिपोर्ट 2021 सावधपणे … Read more

दहशतवादाच्या मुद्यावर भारताची कडक भूमिका, संयुक्त राष्ट्रात म्हंटले -“तालिबानने दिलेल्या आश्वासनांचे पालन केले पाहिजे”

वॉशिंग्टन । संयुक्त राष्ट्र (UN) मध्ये भारताने पुन्हा एकदा अफगाणिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तालिबानने अफगाणिस्तानची भूमी दहशतवादासाठी वापरली जाणार नाही या आपल्या वचनावर ठाम राहणे अत्यावश्यक असल्याचे भारताने गुरुवारी सांगितले. या व्यतिरिक्त, भारताने आशा व्यक्त केली आहे की, तालिबानच्या राजवटीत अफगाण लोक कोणत्याही निर्बंधाशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतील. तालिबानने अलीकडेच अफगाणिस्तानमध्ये आपले अंतरिम … Read more

अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँकेचे गव्हर्नर म्हणाले,”देशात परकीय चलन साठा उपलब्ध नाही”

money

काबूल । अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरने म्हटले आहे की,” देशाचे सुमारे 9 अब्ज डॉलर्सचे चलन साठा परदेशात आहे.” ते म्हणाले की,”देशात रोख स्वरूपात कोणतेही परकीय चलन उपलब्ध नाही.” अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँकेचे प्रमुख अजमल अहमदी यांनी बुधवारी ट्विट करून ही माहिती दिली. ते म्हणाले की,”देशातील $ 9 अब्ज पैकी $ 7 अब्ज अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बॉण्ड्स, … Read more

अफगाणिस्तानला भेट म्हणून दिलेले भारताचे हेलिकॉप्टर तालिबानच्या ताब्यात, कंदहार तुरुंग तोडून केली कैद्यांची सुटका

काबूल । अफगाणिस्तानमध्ये तालिबान आपले वर्चस्व वाढवत आहे. एक एक करून तालिबान प्रांतीय राजधानी आणि सरकारी मालमत्ता काबीज करत आहेत. बुधवारी तालिबान्यांनी भारताने भेट म्हणून दिलेले MI-24 हेलिकॉप्टर देखील ताब्यात घेतले आहे. तालिबानने कुंदुज विमानतळावर उभे असलेले MI-24 हेलिकॉप्टर ताब्यात घेतले आहे. त्याचवेळी तालिबानने कंदहार जेलवरही हल्ला केला आणि तेथील राजकीय कैद्यांना पळवून नेले. भारताने … Read more

UN च्या अहवालात खुलासा – तालिबान आणि अफगाण सैन्याच्या युद्धात सामान्य जनता पडते आहे बळी

काबूल । अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यापासून या देशातील परिस्थिती ठीक नाही. तालिबान आणि अफगाण सैन्य यांच्यात देश ताब्यात घेण्यावरून युद्ध सुरूच आहे. परंतु सामान्य नागरिकांनाच याचा त्रास होत आहे. खरं तर, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. मे-जूनमध्ये यात प्रचंड वाढ झाली आहे. … Read more

खुशखबर ! आता फक्त 5 मिनिटात अंगठा लावून ATM द्वारे काढून घ्या रेशन, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । तुम्हालाही पूर्वी कमी रेशन मिळत असेल किंवा तासनतास लांबलचक लाईनमध्ये ताटकळत थांबावे लागत असेल तर आता तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. एका नवीन उपक्रमांतर्गत ग्रेन एटीएम (Grain ATM) बसविण्यात आले आहेत. म्हणजेच आता तुम्ही एटीएमच्या मदतीने अवघ्या 5 मिनिटात धान्य घेऊ शकता. देशातील हे पहिलेच असे एटीएम आहे, जेथून पैशांऐवजी धान्य … Read more

किम जोंग उनच्या कोरोना लस घेतल्याविषयीची कोणतीही माहिती नाही – द. कोरियन गुप्तचर संस्था

सोल । दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने गुरुवारी सांगितले की, उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उनने कोरोनाव्हायरस विरोधी लस घेतल्याची कोणतीही माहिती त्यांच्याकडे नाही. तसेच उत्तर कोरियाला कुठूनही परदेशी लसी मिळाल्या आहेत की नाही याची देखील माहिती नाही. नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस (NIS) ने कॅमेरा ब्रिफिंगमध्ये खासदारांना सांगितले की,”उत्तर कोरियाला लसीचे डोस मिळाल्याची कोणतीही माहिती मिळाली नव्हती. … Read more