मतमोजणी दिवसशी मुस्लिम कुटुंबात जन्मला मुलगा नाव ठेवले नरेंद्र मोदी

Untitled design

लखनऊ (उत्तर प्रदेश ) | २३ मी रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाली या मतमोजणीत भाजपने निर्विवाद बहुमत मिळवले. त्याच प्रमाणे ऐतिहासिक आणि विक्रमी विजय देखील भाजपने या निवडणुकीत मिळवला आहे. नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झालेल्या एका मुस्लिम कुटुंबात याच दिवशी एका मुलाचा जन्म झाला. त्या मुलाचे नाव नरेंद्र मोदी ठेवण्यात आले आहे. Gonda: Family names … Read more

धक्कादायक! भाजपला मत दिले म्हणून केला पत्नीचा खून

Untitled design

लखनऊ (उत्तर प्रदेश ) |रागाचे आपण अनेक प्रकार पहिले असतील मात्र हा प्रकार कहर बनून एका जीवावर बेतला. त्याच्या सोबत जीवनासाथी म्हणून आणा भाका वाहिल्या होत्या. त्यानेच तिला यम सदनी पाठवले आहे. उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील तरवनिया या गावी आपल्या पत्नीने भाजपला मत दिले म्हणून तिला फावड्याने ठेचून मारण्याचा प्रकार घडला आहे. रामबचन असे खून करणाऱ्या … Read more

Exit Poll`s : ‘या’ राज्यात भाजपसाठी असणार धक्कादायक निकाल ; मिळणार फक्त २२ जागा

Untitled design

लखनऊ|भाजपला गत निवडणुकीत सर्वाधिक जागा देणारे राज्य उत्तर प्रदेश. या राज्यात या वेळी भाजपची स्थिती पिछाडीवर जात असल्याचे चित्र एक्सिट पोल मधून स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार विद्यमान असताना देखील येथे भाजपला एवढी निर्णायक पिछाडी का मिळते आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेशात भाजपला फक्त २२ जागा मिळणार असून गतवेळी या … Read more

स्मृती इराणींनी प्रदर्शित केलेला तो व्हिडीओ खोटा : निवडणूक आयोग

Untitled design

लखनऊ (उत्तर प्रदेश ) | पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी ६ मे रोजी पार पडले. या मतदाना दरम्यान राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी बूथ कॅप्चरिंग केल्याचा दावा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला होता. मात्र ज्या व्हिडीओच्या आधारे स्मृती इराणी हा  दावा करत आहेत तो व्हिडीओच नकली असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे. एक वृद्ध महिला आपल्याला कमळाचे बटन … Read more

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या हत्या प्रकरणात पत्नीला झाली अटक

Untitled design

नवी दिल्ली |  रोहित तिवारी हत्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. उतर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचे पुत्र रोहित तिवारी यांच्या पत्नीनेच त्यांची हत्या घडवून आणली  असा त्यांच्या पोलीसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी रोहित तिवारी यांच्या पत्नी  पत्नी अपूर्वा शुक्ला यांना अटक केली आहे.  या आधी शनिवारी अपूर्वा शुक्ला तिवारी यांची पोलिसांनी … Read more

५० हजार गैर गुजरात्यांचं गुजरात मधून पलायन, उत्तर भारतीयां विरोधात हिंसाचाराची लाट

Gujrat

अहमदाबाद | गुजरातच्या साबरकाठा जिल्ह्यात एका १४ महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर येथील स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळी आहे . या घटनेतील आरोपी हा मूळचा बिहारचा आहे. रविंद्र साहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुजरात येथील नागरिकांना ही माहिती मिळताच उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. यूपी- … Read more

….नाहीतर ताजमहाल उद्ध्वस्त करा – सर्वोच्च न्यायालय

thumbnail 1531312025433

दिल्ली : ‘तुम्ही ताजमहालाकडे लक्ष दिलेलं नाही. ताजमहालचं संवर्धन करण्याची तुमची इच्छाशक्तीच दिसत नाही. तुम्हाला ताजमहालाचा संभाळ करता येत नसेल तर तसं सांगा, ‘आम्ही त्याला टाळं ठोकू किंवा तुम्ही तो उद्ध्वस्त करा’ अशा कडक शब्दात आज सर्वोच्च न्यायालयाने केन्द्र सरकार व भारतीय पुरातत्व विभागाला सुनावलं आहे. ताजमहालाच्या संवर्धनाच्या संदर्भातील एका खटल्यावर सुनावणी देताना न्यायालयाने ही … Read more