धक्कादायक। 40 वर्षाच्या महिलेवर झाले एकतर्फी प्रेम; नाकारले प्रेम म्हणून घातल्या गोळ्या

murder (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रेम हि एक साहजिक भावना आहे. प्रेम केले जात नाही तर ते होते. प्रेम केल्यावर प्रेम मिळावे हि भावना साहजिक आहे. पण त्याचा अट्टहासाने कधी कधी फार वेगळेच काहीतरी घडून जाते. अशीच एक धक्कादायक घटना मुजफ्फरनगरमधे घडली आहे. येथे भरदिवसा एका 40 वर्षीय महिलेला गोळ्या घालून निर्दयपणे ठार मारण्यात आले. असं … Read more

‘जय श्रीराम’चा नारा देत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली सार्वजनिक शौचालयाची तोडफोड

लखनऊ । एका मंदिराजवळ शौचालय असल्याचं सांगत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका सार्वजनिक शौचालयाची तोडफोड केलीय. उल्लेखनीय म्हणजे, इथे अनेक लोक गेल्या ४० वर्षांपासून या शौचालयाचा वापर करत होते. मात्र, हे शौचालय मंदिराजवळ असल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आम्ही पाडलं असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. सविस्तर माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ची घोषणाबाजी … Read more

आरक्षणाचा अर्थ मेरिट नाकारणं नव्हे; सुप्रीम कोर्टाचं मोठं विधान, काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली । आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने मोठं भाष्य केलं आहे. आरक्षणाचा अर्थ मेरिट नाकारणं असा नव्हे. आरक्षण धोरणात कोणत्याही हुशार उमेदवाराला, मग भलेही तो खुल्या वर्गातील का असेना कुणालाही नोकरीपासून वंचित ठेवण्याचा हेतू नाही, असं भाष्य सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती उदय ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठीने हे भाष्य केलं. जागा भरताना विद्यार्थ्यांच्या योग्यतेवर … Read more

आतापर्यंत 9 राज्यांनी लागू केली ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ सिस्टीम, आपल्या राज्यात सुरू झाले की नाही ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आतापर्यंत देशातील नऊ राज्यांनी केंद्र सरकारची ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ (One Nation, One Ration card) सिस्टीम लागू केली आहे. नवीन सिस्टीम लागू झाल्यानंतर केंद्र सरकारने या राज्यांना 23,523 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीस (Additional Fund) मान्यता दिली आहे. अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry) म्हणण्यानुसार पीडीएस सुधारणा (PDS Reforms) राबविणार्‍या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, गोवा, … Read more

विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार, पोलिस गाडी पलटी झाल्यानंतर केला होता पळण्याचा प्रयत्न

कानपूर | उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आलं आहे. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला … Read more

प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमध्ये होणार शिफ्ट; दिल्लीतील घर खाली करण्याची केंद्राने दिली होती नोटीस

नवी दिल्ली । दिल्लीमधील लोधी इस्टेट मधील सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी केंद्राने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी नोटीस पाठवली आहे. ही मिळाल्यानंतर प्रियंका गांधी आता नवीन राजकीय हालचाली करण्याच्या विचारात आहेत. प्रियंकाच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, प्रियंका गांधी आता उत्तर प्रदेशमध्ये शिफ्ट होतील. त्या लखनऊमधील बंगल्यात राहतील. उत्तर प्रदेश राज्यात २०२२च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रियंका आता … Read more

आता स्वतःची कंपनी उघडणे झाले खूप सोपे, 1 जुलै पासून बदलणार नियम; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने आता कोणत्याही भारतीय नागरिकाला आपली नवीन कंपनी उघडणे खूप सोपे केले आहे. यासाठी केंद्र सरकारने सेल्फ-डिक्लरेशनच्या आधारे नवीन कंपनीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी नव्या नियमांना अधिसूचित केले आहे. हे नियम 1 जुलैपासून लागू होतील. या नवीन नियमांनुसार कंपनी सुरू करण्यासाठीची कागदपत्रे अपलोड करण्याची गरज आता दूर केली गेली आहे. जर आपल्याला … Read more

धक्कादायक! रात्री १० वाजता लिफ्ट देऊन १५ वर्षीय मुलीचा ट्रक ड्रायव्हरकडून बलात्कार

बिजनोर | कोरोनामुळे सध्या देशभर संचारबंदी आहे. यामुळे अनेक कामगार आपापल्या गावाकडे परतले आहेत. आर्थिक विवंचनेतून वावरत असतानाच आता या कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्तर प्रदेशातील बिजनोर पासून ९० कि.मी. अतरावर एका स्थलांतरीत कुटूबातील १५ वर्षांच्या मुलीचा ट्रकचालकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे बिजनोर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उमेश … Read more

लॉकडाउनमध्ये गाडीच्या बोनटवर कोयत्याने कापला केक; माजी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशचे माजी आमदार भगवान शर्मा उर्फ ​​गुड्डू पंडित यांनी ईस्टर्न पॅरीफेरल एक्सप्रेस वेवर आपल्या एका समर्थकांचा वाढदिवस साजरा केला होता. पंडित आणि त्यांच्या समर्थकानीं यावेळी कोरोना संकटामध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत कोयत्याने केक कापल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर आता पंडित यांच्यावर दादरी कोतवाली येथे गुन्हा दाखल करण्यात … Read more

स्थलांतरित कामगारांसाठीच्या सरकारी उपाययोजनांवर अनुभव सिन्हा नाराज, म्हणतात..

संचारबंदीच्या या काळात या स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी आतापर्यंत कितीवेळा आपल्या आदरणीय मंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे? आपले कामगार मंत्री कोण आहेत? आपले आरोग्य मंत्री शेवटी केव्हा पत्रकार परिषदेत बोलले होते. असे अनेक प्रश्न चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा सातत्याने आपल्या ट्विटर हॅन्डल वरून विचारत आहेत.