मजुरांच्या वाहनाला अपघात; २४ जण जागीच ठार

औरैया । आज पहाटे उत्तर प्रदेशातील औरैया येथे झालेल्या भीषण अपघातात २४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. आपापल्या घरी निघालेल्या मजुरांच्या ट्रकला दुसऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. पहाटे ३:३० वाजता झालेल्या या अपघातात २३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ ते २० जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात … Read more

वहिनींचे शेजारच्या तरुणाशी बोलणे दिराला आवडत नव्हते; फावड्याने केला खून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लॉकडाऊनच्या दरम्यान, उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबाद येथे एका व्यक्तीने फावडीने त्याच्याच मेहुण्यावर हल्ला केला. रक्ताने माखलेल्या या महिलेला तातडीने उपचारासाठी लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे उपचारादरम्यानच या महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर घरात एकच गोंधळ उडाला.या घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला.त्यातच आरोपी हा … Read more

‘मी पंतप्रधान असतो तर IFSC केंद्र बिहार, उत्तर प्रदेशात नेलं असतं’; संजय राऊत असं का? म्हणाले

मुंबई । आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) मुंबईऐवजी गुजरातमध्ये हलविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. एका यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विषयावर आपलं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मी पंतप्रधान असतो तर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) गुजरातऐवजी बिहार, उत्तर प्रदेश किंवा पश्चिम बंगालसारख्या राज्यात नेलं … Read more

लज्जास्पद! कोरोना संशयिताची चाचणी घ्यायला गेलेल्या मेडिकल टीम व पोलिसांवर दगडफेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात काहीजणांनी कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय पथक आणि पोलिसांवर दगडफेक केली. वैद्यकीय पथक आणि पोलिस त्या भागात कोरोना संशयिताचा शोध घेण्यासाठी गेले होते. रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने सांगितले की, “जेव्हा आमची टीम रूग्णांसह रुग्णवाहिकेत चढली तेव्हा अचानक जमावाने गर्दी केली आणि दगडफेक सुरू केली. काही … Read more

लॉकडाऊन साईडइफेक्ट: नवरा लुडो खेळताना खोटारडेपणा करतो म्हणून पत्नीची थेट पोलिसांत धाव

वृत्तसंथा । कोरोना आणखी फैलावू नये म्हणून देशभरात लॉकडाऊन लागू आहे. अशा वेळी नागरिक आपआपल्या घरात राहायला मजबूर आहेत. अशा वेळी लॉकडाऊनच्या निम्मिताने घरातील मंडळी एक मोठा काळ आपल्या परिवारासोबत घालवत आहेत. बरेच जण हा काळ एन्जॉय करत आहेत. तर काही जण हा लॉकडाऊन कधी संपेल याची वाट पाहत आहेत. अशा वेळी घरात वेळ घालवण्यासाठी … Read more

काळ आला होता पण वेळ आली नव्हती ; आयपीएस अधिकाऱ्यांना नेणारी बोटचं उलटली

आयपीएस अधिकाऱ्यांना बडी झील येथे बोटीने घेऊन जात असताना अचानक बोट उलटली. या अपघातात ८ जणांना वाचविण्यात आले.

परीक्षेचा यूपी पॅटर्न: मुख्याध्यापकांनी दिले विद्यार्थ्यांना कॉपी करण्याचे धडे; व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील एका शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना प्रतीक्षेत कॉपी कशी करावी हे सांगताना कॅमेर्‍यावर पकडले गेले आहेत. उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे. लखनौपासून ३०० कि.मी. अंतरावर माऊ जिल्ह्यात असलेल्या खासगी शाळेचे व्यवस्थापक ताठ सह-प्राचार्य प्रवीण मल यांचा व्हिडिओ एका विद्यार्थ्याने बनवला आहे. विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांचा व्हिडिओ … Read more

#CAA ,बुलंदशहरमधील मुस्लिमांनी पोलिसांना 6.27 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट सोपविला

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालॆल्या आंदोलनाला हिंसात्मक वळण मिळाले आणि यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. योगी सरकार आंदोलकांकडून नुकसान भरपाई वसूल करत आहे. याच दरम्यान, बुलंदशहरमध्ये मुस्लिम समाजातील लोकांनी 20 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराची भरपाई करण्यासाठी 6.27 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जिल्हा प्रशासनाकडे सोपविला आहे. “Our ability to reach unity in … Read more

लुंगी नेसून ट्रक चालवल्यास २००० रुपये दंड; सरकारचा अजब नियम

वृत्तसंस्था  | देशभरातील ट्रक चालकांचा आवडता पोशाख म्हणजे लुंगी. लुंगी घालून ट्रक चालवण्यात त्यांना आरामदायक वाटते. मात्र, या पुढे आपल्या आवडत्या पेहरावात ट्रक चालवणे चालकांना फारच महागात पडू शकते. याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशात अशा पेहरावात ट्रक चालवणाऱ्यांवर कारवाई करत चालान कापले जात आहे. लुंगी घातल्याने चालकांना २००० रुपये द्यावे लागत आहेत.मोटार वाहन कायद्यातील नव्या … Read more

‘वंदे मातरम्’ इस्लाम विरोधी ; नवनिर्वाचित खासदारांचे शपथविधी वेळी विधान

नवी दिल्ली |सोमवार पासून सुरु झालेल्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याचे काम सध्या सुरु आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहेमान बर्क यांनी उर्दूतून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी दरम्यान मोठं मोठ्याने वंदे मातरमच्या घोषणा होऊ लागल्या त्यावर त्यांनी ‘वंदे मातरम्’ इस्लाम विरोधी असल्याचा उच्चार केला. #WATCH: Slogans of Vande Mataram raised in … Read more