Utkarsh Shinde : गौतमी पाटील आणि उत्कर्ष शिंदेच्या जोडीला मिळणार रसिकांची पसंती? नव्या गाण्याची उत्सुकता शिगेला

Utkarsh Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Utkarsh Shinde) अख्ख्या महाराष्ट्रात ‘सबसे कातिल..’ अशी ओळख असणारी गौतमी पाटील तरुणांच्या हृदयाची धडधड आहे. तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या शिंदेशाहीचा अविभाज्य भाग असलेला गायक, संगीतकार आणि अभिनेता उत्कर्ष शिंदे तरुणींच्या दिलाची जान आहे. दोघांचाही आपापला मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्याबाबत एखादी अपडेट पडली तर चाहते जाणून घेण्यास उत्सुक दिसून … Read more

अवधूत गुप्तेच्या आगामी गाण्याची तरुणाईला भुरळ; उडत्या चालीने जिंकलं मन

Avadhoot Gupte New Song

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अवधूत गुप्ते यांच्या ‘विश्वामित्र’ नव्याकोऱ्या अल्बममधील ‘विश्वामित्र’, ‘तुझ्या विना’ या श्रवणीय गाण्यांनंतर आता तिसरे गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी गाण्याचे शीर्षक ‘दूर दूर’ असे असून या अल्बममधील हे तिसरे बहारदार गाणे आहे. ज्याची प्रतिक्षा चाहते करत आहेत. या गाण्याचा जबरदस्त टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून या टीझरने … Read more

माझी पिल्लू माझी जानss.. उत्कर्ष शिंदेंचं नवं गाणं व्हेलेंटाईन वीकमध्ये रिलीज होणार; पहा व्हिडीओ

Utkarsh Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मराठी संगीत कलाक्षेत्रात शिंदेशाही घराण्याचं मोठं नाव आहे. शिंदे घराणं गेल्या अनेक पिढ्यांपासून संगीताचा वारसा चालवत आहे. भावगीते, लोकगीते, कोळीगीते आणि उडत्या चालीची गाणी या घराण्याने संगीत विश्वाला व रसिक प्रेक्षकांना दिली. प्रल्हाद शिंदेनी दिलेला हा संगीताचा वारसा पुढे आनंद शिंदे यांनी चालवला आणि त्यांची मुलेही संगीत कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. आदर्श शिंदेने … Read more