Paytm वॉलेटकडून पैसे न घेता Bank खात्यात पैसे कसे ट्रान्सफर करावेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी गुगलने गुगल प्ले स्टोअर वरून पेटीएम अॅप हटविले. अशा परिस्थितीत अनेक लोकं आपल्या पेटीएम वॉलेटमध्ये ठेवलेल्या पैशांबद्दल चिंता करू लागले आहेत. मात्र, पेटीएमने आपल्या सर्व युझर्सना खात्री दिली आहे की,’त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि घाबरून जाण्याची गरज नाही.’ परंतु तरीही, जर आपणास असे वाटले की, आपण वॉलेटमधून पैसे काढून … Read more

Paytm संस्थापकाने Google वर केले आरोप! म्हणाले,”त्यांचा पेमेंटचा बिझनेस वाढवण्यासाठी ‘हे’ कृत्य केले”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून लोकप्रिय पेमेंट अॅप Paytm काढून टाकले. परंतु काही तासांनंतर ते पुन्हा रीस्टोर करण्यात आले. परंतु Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी अमेरिकेची दिग्गज टेक कंपनी असलेल्या गुगलच्या या कृत्यावरुन संतापलेल्या गूगलने मक्तेदारीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. त्यांचा असा आरोप आहे की, Google ने त्यांच्या … Read more

Google ने Play स्टोअर वरून Paytm हटवले, App काढण्यामागे दिले ‘हे’ कारण; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी Google ने Google Play स्टोअर वरून पेटीएम अॅप काढून टाकले आहे. यावर Google ने म्हटले आहे की, ते कोणत्याही जुगार (गेमिंग) अॅपला समर्थन देत नाही. Paytm वर जुगार पॉलिसीचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केली गेली आहे. Paytm आणि UPI अॅप One97 Communication Ltd. द्वारा विकसित Google Play स्टोअरवर हे अॅप … Read more

‘UPI’ पेमेंटवर आकारलेले शुल्क परत करा! केंद्रीय प्रत्यक्ष करनिर्धारण मंडळाचा बँकांना आदेश

नवी दिल्ली । केंद्रीय प्रत्यक्ष करनिर्धारण मंडळातर्फे (CBDT ) बँकांना दिलेल्या आदेशात एक जानेवारी २०२०पासून आतापर्यंत यूपीआय अथवा अन्य डिजिटल पेमेंटवर वसूल करण्यात आलेले शुल्क परत देण्याविषयी बजावले आहे. याशिवाय युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI)आधारित डिजिटल पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे CBDT तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सीबीडीटीच्या निवेदनात नमूद करण्यात आल्यानुसार पेमेंट अँड सेटलमेंट … Read more